close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भायखळा

भायखळ्यात एमआयएम विरुद्ध शिवसेना सामना रंगला

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भायखळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे

Oct 13, 2019, 10:03 PM IST
Mumbai Byculla Setback To Congress As Corporator Manoj Jamsudkar Joins Shiv Sena PT2M3S

मुंबई । भायखळा येथे काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

  भायखळा येथे काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Oct 10, 2019, 12:45 PM IST

मुंबईत मुस्लीम बहुल भागातही शिवसेनेने केलं लक्ष केंद्रीत

शिवसेनेचा मुस्लीम मतांवर डोळा...

Oct 10, 2019, 12:43 PM IST

शिवसेनेचा काँग्रेस - राष्ट्रवादीला दे धक्का, माजी नगरसेवक सेनेत दाखल

शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांना शिवसेनेत खेचण्याचा धडाका लावला आहे. 

Oct 10, 2019, 12:27 PM IST
Mumbai Byculla Gaikwad Family Made Samudra Manthan Theme To Celebrating Eco Friendly Ganesha PT3M1S

भायखळा | गायकवाड कुटुंबीयाचा पौराणिक देखावा

भायखळा | गायकवाड कुटुंबीयाचा पौराणिक देखावा

Sep 7, 2019, 01:20 AM IST

आदित्य ठाकरे वरळीतून तर सचिन अहिर भायखळ्यातून निवडणूक लढवणार?

सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. तर मुंबईत शिवसेनेचं बळ त्यामुळे वाढणार आहे. 

Jul 25, 2019, 07:27 PM IST

भायखळा, मुंबई I राणीची बाग बनली फुलराणी!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 09:18 PM IST

विविधरंगी फुलांनी फुलली राणीची बाग

मुंबईच्या भायखळा इथली राणीची बाग विविधरंगी फुलांनी फुलून गेलीय. त्यामुळे फुलांच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.

Feb 9, 2018, 06:27 PM IST

वारिस पठाण यांचं राज ठाकरे यांना आव्हान

 वारिस पठाण यांनी म्हटलं आहे, 'हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो'.

Dec 3, 2017, 11:11 PM IST

पोलिसांच्याच घरी चोरी करणाऱ्या तरुण-तरुणीला अटक

भायखळा पोलीस वसाहतीत राहणा-या दोन पोलिसांच्या घरीच चोरी झाल्याची घटना घडली आहे.

Aug 23, 2017, 04:05 PM IST

शुल्क वाढीचा राणीबागेत सकाळी फेरफटका मारणाऱ्यांना भुर्दंड

भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता उद्यानातली शुल्कवाढ लागू करण्यात येत आहे. दरम्यान, याचा फटका फेरफटका मारणाऱ्यांनाही बसणार आहे. राणीबागेत सकाळी ६ ते ८ दरम्यान फेरफटका मारणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी १५० रुपये प्रतिमहिना शुल्‍क आहे. तर ज्‍येष्‍ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्‍यात येईल.

Aug 1, 2017, 08:02 AM IST

राणीबागेतल्या खोडकर मोल्टनं साजरा केला बर्थडे

भायखळ्याच्या राणीबागेतल्या मोल्टनं बर्थडेच्या दिवशी चक्क गटारी साजरी केली... मोल्ट म्हणजे राणीबागेत असलेला वयानं सर्वात लहान पेंग्विन... तो आज दोन वर्षांचा झाला. 

Jul 21, 2017, 04:28 PM IST