१२ सप्टेंबरला येतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ८
सॅमसंगची निमंत्रण पत्रिका पाहता गॅलेक्सी नोट ८ भारतात येत असल्याची चिन्हे आहेत.
Sep 8, 2017, 04:33 PM ISTशाओमीचा Mi A1 स्मार्टफोन लॉन्च
शाओमीनं त्यांचा पहिलाच ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन Mi A1 भारतामध्ये लॉन्च केला आहे.
Sep 5, 2017, 06:18 PM ISTपाकिस्तानच्या विरोधामुळे भारतात होणाऱ्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेची जागा बदलली
अंडर-19 क्रिकेट आशिया कप स्पर्धा भारतात होणार होती पण याला पाकिस्तानने विरोध दर्शवला आहे. आता पाकिस्तानच्या या विरोधामुळे अंडर-19 क्रिकेट आशिया कप टूर्नामेंट मलेशियामध्ये होणार आहे.
Aug 13, 2017, 02:13 PM ISTआयफोनचा नवीन लूक भारतात होणार लॉन्च
आयफोन SE चा नविन लूक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे आयफोन SE हा पहिल्यांदाच भारतात लॉन्च केला जाणार आहे. आयफोन SE चे सर्वांत मोठे उत्पादन हे भारतातच असणार आहे. विस्ट्रॉनने या फोनचे मॅन्यूफॅक्चर केले आहे. २०१८ मध्ये कंपनी या स्मार्टफोनचा सप्लाय भारतात सुरू करणार आहे.
Aug 8, 2017, 11:51 AM ISTभारतात बनणार एफ-१६ फायटर विमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:29 PM ISTजस्टीन बीबरनंतर आता हा सिंगर करणार भारतात परफॉर्म
पॉप सिंगर जस्टीन बीबरनंतर ग्रँड परफॉर्मंस देणारा प्रसिद्ध ब्रिटिश सिंगर आणि दोन वेळा ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता शीरन भारतात येणार आहे. तो नोव्हेंबरमध्ये भारतात कॉनसर्ट करणार आहे. 'शेप ऑफ यू' सिंगरने बुधवारी याची घोषणा केली. नवा अल्बम 'डिवाइड'च्या प्रचारासाठी तो 'वर्ल्ड टूर' करणार आहे. पण त्याचा कार्यक्रम कोठे होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
May 12, 2017, 04:14 PM ISTहाय अलर्ट! भारतात अमेरिकासारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता
अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रमाणेच भारतातही दहशतवादी संघटनांकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो असा इशारा, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातल्या विविध विमानतळांवर हाय अलर्टचा इशारा दिला गेला आहे.
Apr 16, 2017, 02:05 PM ISTभारतातला सर्वात महागडा सेलिब्रिटी बनला विराट कोहली
आयपीएलच्या १० व्या सीजनमध्ये सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीची खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण विराट कोहली सध्या दुखापतीमुळे आराम करतोय. क्रिकेट क्षेत्रात विराट आज सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. पण आता तो जाहिरातींच्या क्षेत्रातही अव्वल ठरतोय. या क्षेत्रात त्याचं महत्त्व सतत वाढतांना दिसत आहे.
Mar 31, 2017, 08:29 PM ISTधक्कादायक! आयसीसचं जाळं भारतात पोहोचलं
उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. मोठे मोठे नेते उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत होते. यातच काल एक धक्कादायक बातमी समोर आली. लखनऊमध्ये १३ तास दहशतवादी आणि एटीएस यांच्यामध्ये चकमक चालली. यामध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं.
Mar 8, 2017, 12:41 PM IST२०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम धर्मियांची
जगामध्ये सर्वात अधिक मुस्लीम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत आहे. भारतात ही मुस्लीम धर्माच्या लोकांची वाढ इतर धर्माच्या तुलनेने अधिक झपाट्याने होत आहे. २०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम लोकांची असणार आहे असं अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.
Mar 2, 2017, 04:42 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय अलिबाबा कंपनी
मुकेश अंबानीच्या रिलायंस जिओनंतर आता चीनची अलीबाबा कंपनी भारतात टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका करणार आहे. अलीबाबा भारतात फ्रीमध्ये इंटरनेट कनेक्शन देणार आहे. यावर काम सुरु झालं आहे. भारतात ही कंपनी यूसीवेब नावाच्या इंटरनेट सॉफ्टवेअर आणि सर्विस प्रोवाईडर आहे.
Feb 9, 2017, 04:01 PM ISTभारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा अमेरिकेचा इशारा
भारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकी दुतावासानं दक्षतेचा इशारा दिला आहे.
Nov 2, 2016, 12:11 PM ISTरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येणार भारतात
गोवा येथे 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ब्रिक्स देशांचं संम्मेलन होणार आहे यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील सहभागी होणार आहेत.
Oct 11, 2016, 04:23 PM ISTमहाराष्ट्रासह भारतात व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांची यादी जाहीर
वेज आणि नॉनवेज अन्न खाणाऱ्या लोकांची संख्या एका सर्वेमधून जाहीर करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक नॉनवेज खाणारे लोकं हे तेलंगणामध्ये आहेत. सर्वेनुसार ९९ टक्के लोकं येथे नॉनवेज खातात. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. १५ वर्षापेक्षा अधिक लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये ९८.८ टक्के पुरु आणि ९८.०६ टक्के महिला मांसाहारी निघाले.
Jun 13, 2016, 02:03 PM ISTविदेशी फेसबूक फ्रेंडला भारतात बोलावून केला...
दिल्लीमध्ये एका विदेशी महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. उज्बेकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणीने आरोप केला आहे की, फेसबूकवर माझ्यासोबत मैत्री केली आणि मला भारतात बोलावलं. त्यानंतर मला देहविक्रीच्या धंद्यात ढकललं.
May 15, 2016, 08:50 PM IST