भारतीय बाजार

बजाज पल्सर... आता नव्या रंगात, नव्या ढंगात

मोटारसायकलीच्या बाबतीत एकेकाळी युवकांच्या गळ्याचा ताईत झालेली, बजाजची पल्सर, बजाज ऑटो पुन्हा नव्या रंगात आणि ढंगात आणणार आहे.

Jul 10, 2019, 02:52 PM IST

व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात

भारतात व्हॉट्सअपचे २० करोड वापरकर्ते

Feb 7, 2019, 07:48 AM IST

जागतिक पडझडीचे भारतीय बाजारात पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 10:58 PM IST

सावधान! भारतीय बाजारात चीनचा प्लास्टिक तांदूळ

मोबाईल फोन, कंप्युटरपासून खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय बाजारपेठ अनेक देशांसाठी खुली आहे. चीनच्या वस्तूंची भारतीय बाजारात मोठी विक्री होते. पण सावधान, सध्या चीनमधील प्लास्टिकच्या तांदूळाची भारतीय बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.

Jul 7, 2015, 06:28 PM IST

सॅमसंगचे नवे ४ स्मार्टफोन, गॅलेक्सी ए३, ए५,ई५ आणि ई७

सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले. 

Jan 7, 2015, 08:55 AM IST

आयफोन ५ एसमध्ये खूप सूट, रिटेलर्सची मार्जिन वाढली

अॅपल इंकनं आपल्या भारतातील रिटेलर्सला आयफोन ५ एसमध्ये जबरदस्त लाभ मार्जिनची ऑफर दिलीय. सप्टेंबरपर्यंत त्यांनी १० दहा लाख आयफोनची भारतात विक्री करावी, असं कंपनीला वाटतं. कंपनीला भारतात सॅमसंगकडून तगडी टक्कर मिळतेय. 

Jul 16, 2014, 04:35 PM IST

भारतीय बाजारात आता येणार चायनिज स्मार्ट फोन!

भारतात स्वस्त स्मार्ट फोनचा बाजार चांगलाच वाढतोय. याच रांगेत आता चायनिज स्मार्टफोन दाखल होणार आहेत. चीनची दूरसंचार कंपनी झेडटीईनं भारतात मोबाईल फोन्ससाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची योजना आखलीय.

Jun 11, 2014, 09:13 AM IST

भारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल

अॅपलनं आयफोन ४ मॉडेलला रि-लॉन्च करण्यासाठी चार महिन्यांच्या आत भारतीय बाजारातून हे फोन परत घेण्याचा निर्णय घेतलाय.

May 7, 2014, 12:23 PM IST