भारतीय हवाई दल

भारतीय सुरक्षादलांच्या सॅल्यूटचे प्रकार कोणते?

Indian Armed Forces Salute Types: भारतीय नौदलात, लष्कर ,वायूसेना, पोलीसयंत्रणा प्रत्येक विभागाची सॅल्युट करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. ती कशी आहे हे पाहूया.  

Feb 29, 2024, 02:18 PM IST

भारतीय वायू दलातील मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त

जोधपूर विमानतळावर मिग-२७चा शानदार निरोप समारंभ

Dec 27, 2019, 10:59 AM IST

भारतीय हवाई दलाकडून सामर्थ्याचे प्रदर्शन

गाझियाबादमधील हिंडन एयरबेसवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Oct 8, 2019, 10:57 AM IST

हवाई दलाकडून बालाकोट एयर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी

पाकिस्तानला भारतीय हवाई दलाचं प्रत्युत्तर

Oct 4, 2019, 01:27 PM IST

पाकिस्ताची दोन लढावू विमाने नियंत्रण रेषेवर, भारताकडून हाय अलर्ट

मध्य रात्री भारतीय नियंत्रण रेषेजवळ दोन पाकिस्तानची लढावू विमानांचे उड्डाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय रडारने दोन्ही विमानांची हालचाल टिपली.  

Mar 13, 2019, 07:57 PM IST

एअर स्ट्राईकनंतर भारतीय खेळाडूंचा वायुसेनेला सलाम

भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले.

Feb 26, 2019, 06:04 PM IST

भारतीय वायुदलाने LOC ओलांडली, पाकिस्तानी दहशतवादी तळांचा नायनाट

हो, भारताने हल्ला केला; परराष्ट्र सचिवांची अधिकृत माहिती  

Feb 26, 2019, 08:35 AM IST

सुखोई विमानावरुन ब्राह्योसची पहिल्यांदा चाचणी

सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी ज्याचा वापर प्रामुख्याने केला जाऊ शकतो आणि शूत्रूराष्ट्राला धडकी भरण्याची ज्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोसची आता...

Nov 14, 2017, 07:58 PM IST

चीनने पाडलं भारतीय हवाई दलाचं विमान ?

तेजपूरमधून उड्डाण भरल्यानंतर काही वेळेतच चीन सीमेच्या जवळ बेपत्ता झालेलं भारतीय हवाई दलाचं युद्ध विमान सुखोई-30 चा भाग आढळून आला. पण हे विमान कसं कोसळलं याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. 

May 29, 2017, 01:26 PM IST

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार

भारत आणि फ्रान्सदरम्यान आज राफाएल जेट खरेदीचा करार होणार आहे. भारत फ्रान्सकडून 36 राफाएल जेटस खरेदी करणार आहे.  अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी ही फायटर जेटस असणार आहेत. 

Sep 23, 2016, 10:45 AM IST

नौदलाचे विमान कोसळून ५ ठार

भारतीय हवाई दलाचे अमेरिकन बनावटीचे ‘सी- १३0 जे’ हे ‘सुपर हक्यरुलस’ मालवाहू विमान शुक्रवारी ग्वाल्हेरजवळ कोसळले. या अपघातात चार अधिकार्‍यांसह चालक दलातील पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Mar 29, 2014, 07:36 AM IST