भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

World Cup 2019 : रोहितचं झुंजार शतक, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी

रोहित शर्माच्या झुंजार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २०१९ वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ६ विकेटने विजय मिळवला आहे. 

Jun 5, 2019, 11:00 PM IST

World Cup 2019 : रोहितचा विक्रम, सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं

२०१९ वर्ल्ड कपच्या टीम इंडियाच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहित शर्माने झुंजार शतक झळकावलं.

Jun 5, 2019, 10:31 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या रणनितीमुळे यशस्वी- बुमराह

वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी जबरदस्त बॉलिंग केली.

Jun 5, 2019, 09:39 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी दोन खास मराठमोळे मुंबईकर

वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली.

Jun 5, 2019, 09:04 PM IST

World Cup 2019 : 'यावेळी दया नाही'; हा खेळाडू आऊट झाल्यावर सेहवागचा निशाणा

वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Jun 5, 2019, 06:25 PM IST

World Cup 2019 : रबाडाच्या टीकेला विराटचं प्रत्युत्तर

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे.

Jun 5, 2019, 05:04 PM IST

World Cup 2019 : रोहित शर्माचं झुंजार शतक, टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी

वर्ल्ड कप २०१९मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 

Jun 5, 2019, 02:42 PM IST

World Cup 2019: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर पावसाचं सावट

वर्ल्डकपमध्ये भारताचा आज पहिला सामना

Jun 5, 2019, 12:45 PM IST

हॉकी वर्ल्ड कप २०१८ : भारताची धमाकेदार सुरुवात, दक्षिण आफ्रिकेला ५-०नं चिरडलं

४३ वर्षांचा हॉकी वर्ल्ड कपचा दुष्काळ मिटवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय टीमची सुरुवात धमाकेदार झाली आहे.

Nov 28, 2018, 09:30 PM IST

मॅच दरम्यान आपल्या खास मित्राच्या डोक्याचा विराटने केला मसाज

बॉलर्सच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी टी-२० मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयासोबतच टीम इंडियाने तीन मॅचेसच्या टी-२० सीरिजवर २-१ने कब्जा केला. शेवटची मॅच सुरु असताना एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला. पाहूयात काय आहे हा प्रकार...

Feb 26, 2018, 10:48 AM IST

SAvsIND: आफ्रिकेत 'हे' दोन बॉलर्स ठरले रोहित शर्मासाठी डोकेदुखी

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आफ्रिकन टीमला पराभूत करत टीम इंडियाने दोन सीरिज आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र, या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या रोहित शर्माला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याचं दिसत आहे.

Feb 25, 2018, 01:34 PM IST

INDvsSA: महिला टीम इंडियाने रचला इतिहास, आफ्रिकेत दोन सीरिज जिंकणारी पहिली टीम

दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात विराट सेनेपूर्वी महिला टीम इंडियाने एक नवा इतिहास रचला आहे.

Feb 24, 2018, 09:03 PM IST

केपटाऊन टी-२० मॅच नंतर विराटकडे सुपूर्त करणार आयसीसी चॅम्पियनशिपची गदा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचा आयसीसीतर्फे गौरव करण्यात येणार आहे.

Feb 24, 2018, 06:18 PM IST

INDvSA: दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये आफ्रिकेचा भारतावर ६ विकेट्सने विजय

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 22, 2018, 07:35 AM IST