भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

IND VS SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयची हैराण करणारी डील

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दाखल झाला आहे. कोरोनाचा रुग्ण वाढत असताना देखील भारतीय संघाचा हा दौरा सुरु होणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Dec 22, 2021, 08:00 PM IST

सचिनच्या त्या द्विशतकावर स्टेनचं प्रश्नचिन्ह, अंपायरवर गंभीर आरोप

सचिन तेंडुलकरने २०१० साली वनडे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक करण्याचा विक्रम केला होता.

May 17, 2020, 03:51 PM IST

कोलकाता वनडे रद्द झाल्यानंतर ममता बॅनर्जी गांगुलीवर नाराज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर नाराज झाल्या आहेत.

Mar 15, 2020, 08:15 PM IST

कोरोनामुळे भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरिज रद्द

देशभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिकेची वनडे सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 13, 2020, 06:19 PM IST

कोरोनामुळे भारत-दक्षिण आफ्रिकेचे सामने प्रेक्षकांशिवाय

भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचा फटका आता क्रिकेट सामन्यांना बसत आहे.

Mar 12, 2020, 06:37 PM IST

'कोरोना'चा धोका टाळण्यासाठी भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये हस्तांदोलन नाही

कोरोना व्हायरसच्या सावटाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Mar 10, 2020, 04:20 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तिघांचं कमबॅक

न्यूझीलंडमधून पराभव पत्करून परत आलेल्या भारतीय टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

Mar 9, 2020, 08:03 AM IST

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Mar 2, 2020, 04:07 PM IST

'हिटमॅन'ला ओपनिंग फळली; रोहित शर्माची टेस्ट क्रमवारीत मोठी उडी

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग केलेल्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत कामगिरी केली.

Oct 23, 2019, 02:15 PM IST

धोनीबाबत गांगुलीशी चर्चा झाली का? विराटनं दिलं हे उत्तर

२३ ऑक्टोबर म्हणजेच उद्या सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे.

Oct 22, 2019, 06:17 PM IST

म्हणून शास्त्री म्हणाले, 'खड्ड्यात गेली खेळपट्टी'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि २०२ रननी विजय झाला आहे.

Oct 22, 2019, 04:17 PM IST

दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश केल्यानंतरही विराट नाराज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि २०२ रननी विजय झाला.

Oct 22, 2019, 01:51 PM IST

टीम इंडियाचा विक्रमांचा पाऊस, इतर टीम आसपासही नाही

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा इनिंग आणि २०२ रननी दणदणीत विजय झाला आहे.

Oct 22, 2019, 11:37 AM IST

तिसऱ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर; आफ्रिकेचा व्हाईटवॉश होणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

Oct 21, 2019, 06:02 PM IST

भारताची पुन्हा भेदक बॉलिंग, दक्षिण आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की

भारताच्या भेदक बॉलिंगपुढे दक्षिण आफ्रिकेची पुन्हा भंबेरी उडाली आहे. 

Oct 21, 2019, 02:15 PM IST