भारत विरुद्ध न्यूझीलंड

World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं सावट,...तर ही टीम फायनलमध्ये जाणार

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Jul 8, 2019, 04:54 PM IST

World Cup 2019 : अंडर-१९ वर्ल्ड कप सेमी फायनलची पुनरावृत्ती, विराट-केन आमने-सामने

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या टीम निश्चित झाल्या आहेत.

Jul 7, 2019, 11:04 PM IST

World Cup 2019 : 'सेमी फायनलमध्ये या खेळाडूंना घे'; दादाचा विराटला सल्ला

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Jul 7, 2019, 05:08 PM IST

World Cup 2019 : पावसामुळे सामना रद्द, तरी टीम इंडियाचा फायदा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातला वर्ल्ड कपमधला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

Jun 13, 2019, 08:31 PM IST

World Cup 2019 : भारत-न्यूझीलंडची मॅच पावसामुळे रद्द

वर्ल्ड कपमधला भारत आणि न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

Jun 13, 2019, 08:00 PM IST

World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय

वर्ल्ड कपच्या भारत आणि न्यूझीलंड सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे.

Jun 13, 2019, 03:52 PM IST

...म्हणून त्या बॉलला रन काढली नाही, दिनेश कार्तिकचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी पराभव झाला. 

Feb 13, 2019, 09:01 PM IST

धोनीकडून सर्वाधिक शिकायला मिळालं- विजय शंकर

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर विजय शंकरनं वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये स्वत:ची दावेदारी आणखी मजबूत केली आहे.

Feb 13, 2019, 06:19 PM IST

मुंबई इंडियन्सचा केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकवर निशाणा

एका वर्षापूर्वी दिनेश कार्तिकनं बांगलादेशविरुद्धच्या टी-२०मध्ये ८ बॉलमध्ये ३२ रनची तडाखेबाज खेळी केली होती.

Feb 11, 2019, 08:21 PM IST

INDvsNZ: रोहितच्या त्या निर्णयामुळे विजय शंकर हैराण

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला.

Feb 11, 2019, 04:01 PM IST

...म्हणून मैदानातच केन विलियमसनचा पारा चढला!

संपूर्ण मैदानात आश्चर्यजनक वातावरण निर्माण झाले. 

Feb 8, 2019, 01:57 PM IST

INDvsNZ: दुसऱ्या टी-२० मध्ये भारतासाठी करो या मरो!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी पराभव झाला.

Feb 7, 2019, 07:35 PM IST

पहिल्या टी-२०मध्ये सर्वाधिक रन, तरी धोनीचं नकोसं रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा तब्बल ८० रननी पराभव झाला.

Feb 7, 2019, 02:32 PM IST

खराब बॅटिंगमुळे पराभव- रोहित शर्मा

 न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी पराभव झाला आहे.

Feb 6, 2019, 08:43 PM IST

INDVSNZ: स्मृती मंधनाचं सर्वात जलद अर्धशतक, तरी भारताचा पराभव

स्मृती मंधनाच्या आक्रमक खेळीनंतरही न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला. 

Feb 6, 2019, 07:49 PM IST