भारत विरुद्ध न्यूझीलंड

न्यूझीलंडला व्हाईट वॉश करण्याची टीम इंडियाला संधी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली ५वी आणि अखेरची टी-२० मॅच रविवारी होणार आहे.

Feb 1, 2020, 09:17 PM IST

सुपर ओव्हरमधल्या विजयानंतरही टीम इंडियाला धक्का

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२०मध्येही भारताचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. 

Feb 1, 2020, 07:57 PM IST

'त्याबद्दल धोनीने कधीच संवाद साधला नाही', सेहवागचे गंभीर आरोप

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा एमएस धोनीवर निशाणा साधला आहे.

Feb 1, 2020, 07:26 PM IST

हार्दिक पांड्याला धक्का, न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजलाही मुकणार

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमने टी-२० सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Feb 1, 2020, 05:00 PM IST

'म्हणून पुन्हा सुपर ओव्हर टाकली', टीम साऊदीचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला आहे.

Jan 31, 2020, 11:21 PM IST

मुंबईकर शार्दुल म्हणतो, 'कधीच आशा सोडायच्या नाहीत'

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला.

Jan 31, 2020, 10:58 PM IST

'साऊदी, न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर'चा नकोसा विक्रम

न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅचही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकली.

Jan 31, 2020, 10:18 PM IST

'सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला जाणार नव्हतो, पण...', विराटचा खुलासा

भारतीय टीमने न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

Jan 31, 2020, 07:40 PM IST

दोन्ही सुपर ओव्हरमध्ये मुंबईकर चमकले! खेचून आणला अशक्य विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला.

Jan 31, 2020, 07:04 PM IST

पुन्हा सुपर ओव्हरचा थरार! भारताचा रोमांचक विजय

सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा भारताचा विजय झाला आहे.

Jan 31, 2020, 04:50 PM IST

चौथ्या टी-२०मध्ये विराट या खेळाडूंना संधी देणार!

न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

Jan 30, 2020, 07:43 PM IST

न्यूझीलंडच्या प्रेक्षकाच्या स्टेडियममध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या टी-२० सीरिज सुरु आहे.

Jan 30, 2020, 06:45 PM IST

'माझ्या २ सिक्समुळे नाही, या खेळाडूमुळे जिंकलो', रोहितची कबुली

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला.

Jan 30, 2020, 05:09 PM IST

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

न्यूझीलंडच्या टीमला दुखापतींचं ग्रहण

Jan 30, 2020, 04:17 PM IST

'सुपर ओव्हर'च्या थरारक विजयावर विराट म्हणतो...

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला. 

Jan 29, 2020, 08:45 PM IST