भारत विरुद्ध न्यूझीलंड

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे

Jan 21, 2020, 09:36 PM IST

भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल, पाहा दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये पोहोचली आहे.

Jan 21, 2020, 07:48 PM IST

न्यूझीलंड दौऱ्याआधी भारताला धक्का, फॉर्ममधला खेळाडू टीमबाहेर

भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.

Jan 21, 2020, 04:36 PM IST

राहुल विकेट कीपिंगच करणार का? विराटने दिलं उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Jan 20, 2020, 06:39 PM IST

न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, इशांत शर्माला दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 20, 2020, 06:09 PM IST

भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा, ८ खेळाडूंना दुखापत

भारतीय क्रिकेट टीम या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. 

Jan 16, 2020, 10:24 AM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या टी-२० टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 13, 2020, 07:44 AM IST

भारताविरुद्धच्या सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, प्रमुख खेळाडू बाहेर

ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट सीरिजमध्ये ३-०ने व्हाईट वॉश झाल्यानंतर आता न्यूझीलंडची टीम भारताविरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत आहे.

Jan 8, 2020, 01:44 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला न्यूझीलंड भारताविरुद्ध घेणार

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये २७९ रननी पराभव केला.

Jan 7, 2020, 12:25 PM IST

World Cup 2019 : पराभवानंतरही टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच, घरवापसी लांबली

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला, यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी टीम इंडिया अजूनही मॅनचेस्टरमध्येच आहे. 

Jul 11, 2019, 11:56 PM IST

World Cup 2019 : ऋषभ पंतच्या त्या ट्विटवर चाहते भडकले

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.

Jul 11, 2019, 09:06 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाच्या कामगिरीवर सचिन निराश

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Jul 10, 2019, 11:54 PM IST

World Cup 2019 : सौरव गांगुली म्हणतो; 'टीम इंडियाला ही चूक महागात पडली'

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Jul 10, 2019, 11:38 PM IST

World Cup 2019 : 'तुमच्याइतकेच आम्हीही निराश'; विराटचा चाहत्यांना भावनिक संदेश

वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. 

Jul 10, 2019, 11:10 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या नॉक-आऊट मॅचमधली विराटची खराब कामगिरी

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Jul 10, 2019, 10:51 PM IST