केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत
India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं...
Aug 25, 2023, 08:56 AM IST
World Cup 2023 आणि Chandrayaan-3 चं कनेक्शन काय? मुंबई इंडियन्सने केली मोठी भविष्यवाणी!
Mumbai Indians BIG Prediction: संपूर्ण भारतामध्ये उत्सवाचे वातावरण असताना, सोशल मीडिया वापरकर्ते वेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करत आहेत. अशातच आता चांद्रयानाचं वर्ल्ड कप (CWC23) कनेक्शन समोर आलंय.
Aug 23, 2023, 11:58 PM ISTपांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?
Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.
Aug 22, 2023, 09:28 PM ISTभारतातील 6 रहस्यमय मंदिरे, एकदा तरी भेट द्याच!
भारतातील 6 रहस्यमय मंदिरे, एकदा तरी भेट द्याच!
Aug 20, 2023, 03:19 PM ISTहाती तिरंगा, कपाळी जय माता दी ची चुनरी; वारंवार पाहिला जातोय सीमा हैदरचा नवा ड्रामा
Seema Hiader Case : जगेन तर भारतातच आणि शेवटचा श्वास घेईन तर तोसुद्धा भारतातच अशी ग्वाही देणारी हीच सीमा आता नव्या रुपात दिसत आहे.
Aug 14, 2023, 11:27 AM ISTभटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....
Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी.
Aug 14, 2023, 10:02 AM ISTदेशसंरक्षणार्थ 90 रणगाडे, 68000 सैनिक सीमेवर तैनात; स्वातंत्र्यदिनापूर्वीची सर्वात मोठी बातमी
Galwan Clash: एकिकडे देशाचा स्वातंत्र्य दिन काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमाभागात नेमकी काय परिस्थिती आहे यावरून पडदा उचलला गेला आहे.
Aug 14, 2023, 07:41 AM IST
15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM ISTIND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी
IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे...
Aug 10, 2023, 06:39 AM IST
आताची मोठी बातमी ! भारत-वेस्टइंडिजदरम्यान पुढचे दोन टी20 सामने विंडिजमध्ये खेळवले जाणार नाहीत
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. यातले तीन सामने खेळवण्यात आले असून वेस्टइंडिजने 2-1 अशी आघाड घेतली आहे. आणखी दोन सामने बाकी आहेत, पण हे सामने आता वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार नाहीएत.
Aug 9, 2023, 05:13 PM ISTRishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस?
Rishabh Pant Comeback : भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर नेमका कधी परतणार याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असताना आता संघातील त्याची जागा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
Aug 9, 2023, 12:00 PM IST
कोरोनानंतर भारतात श्रीमंतांची संख्या वाढली, जाणून घ्या किती आहेत करोडपती?
Crorepati ln India: भारतात श्रीमंतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. . 1 कोटींहून अधिक आयकर भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत 2019-20 च्या तुलनेत त्यात 41.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, परिणामी देशाचा विकास दरही वाढण्याची शक्यता आहे.
Aug 8, 2023, 05:12 PM IST
World Cup 2023: क्रिकेट प्रेमींची उत्सुकता संपणार; 'या' तारखेला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा
ICC ODI World Cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा कधी होणार असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय.
Aug 8, 2023, 04:38 PM ISTIND vs WI 2nd T20I: वर्ल्ड कप सोडा वेस्ट इंडिजला हरवता येईना; टीम इंडियाचा 2 विकेट्सने लाजिरवाणा पराभव!
India vs West Indies, 2nd T20I: भारताला सलग दोन सामन्यात पराभवाचं तोडं पहावं लागलंय. आता येणारे तिन्ही सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असणार आहेत.
Aug 6, 2023, 11:39 PM ISTतिखट... जाळsss....; 'या' देशांमध्ये सर्वात झणझणीत पदार्थ खाण्याला पसंती
Spicy Food in the World : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये होणारा मसाल्यांचा वापर पाहता अनेकांच्या मते हे सर्वात तिखट आणि झणझणीत पदार्थ आहेत.
Aug 3, 2023, 02:13 PM IST