भारत

संरक्षण, पायाभूत सुविधांसह भारत-रशियामध्ये 16 करार

गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये तब्बल 16 करार झालेत. भारत-रशियामध्ये झालेल्या महत्वाच्या करारात संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आदींचा समावेश आहे.

Oct 15, 2016, 05:12 PM IST

तरच भारताची वनडेतली क्रमवारी सुधारणार

न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं 3-0नं जिंकून टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवलं.

Oct 14, 2016, 10:31 PM IST

'ब्रीक्स'मध्ये दहशतवादावरून भारत पुन्हा पाकिस्तानची कोंडी करणार

गोव्यामध्ये उद्यापासून भारत, ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेची परिषद होतेय.

Oct 14, 2016, 09:24 PM IST

'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'ला स्क्रीन नाकारले!

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' आणि शाहरुखच्या 'रईस' सिनेमाच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या असोसिएशननं या सिनेमासाठी स्क्रिन उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिलाय. 

Oct 14, 2016, 03:25 PM IST

मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका

अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्‍ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे. 

Oct 13, 2016, 03:47 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका

भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय. 

Oct 13, 2016, 03:31 PM IST

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचा पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्लाबोल

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने म्हटलं की, दहशतवादाला पांठिबा देणं शांती आणि स्थिरतेला धोका आहे. अणु बॉम्बची धमकी देणाऱ्यांविरोधात जगाने एकजूट झालं पाहिजे.

Oct 12, 2016, 07:31 PM IST

व्हिडिओ : कोहलीनं ठोकली सेन्चुरी... किवी लागले नाचायला!

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅच्या पहिल्या दिवशीच एक अजब सीन पाहायला मिळाला... 

Oct 12, 2016, 08:26 AM IST

आयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे

भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे. 

Oct 11, 2016, 06:51 PM IST

टीम इंडियाने विजयाचे सोने लुटले, 3-0 ने कसोटी मालिका जिंकली

टीम इंडियाने न्यूझीलंडचा 321 धावांनी पराभव आज दसऱ्याचे सीमोल्लघंन करत विजयाचे सोने लुटले. तिसऱ्या कसोटी सामना 321 जिंकला आणि न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. 

Oct 11, 2016, 05:15 PM IST

काश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल

काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.

Oct 11, 2016, 12:19 PM IST

पाकिस्तानसाठी चीनची बडबड गीते

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, चीनने भारताला इशारा दिला आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पा़डण्याचे भारताचे प्रयत्न आहेत, हे राजकीय फायद्यासाठी असून चुकीचं  पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

Oct 11, 2016, 11:37 AM IST

भारताशी मैत्री कायम ठेवत भूतानचा पाकला जोरदार झटका

भारताशी भूटानची असलेली मैत्री कायम ठेवत भूताननंदेखील पाकिस्तानला जोरदार झटका दिलाय. 

Oct 11, 2016, 10:59 AM IST