भारत

आता भारतात धावणार काचेची रेल्वे

भारतातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वित्झर्लंडसारखी काचेची रेल्वे भारतात धावणार आहे.

Oct 10, 2016, 11:11 PM IST

पाकिस्तानातील हालचाली पाहता भारतानेही केली युद्धाची तयारी

पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवायांना चोख प्रत्त्यूतर देण्यासाठी भारत देखील पूर्णपणे तयार झाला आहे. उद्याजर युद्धाची वेळ आली तर भारताकडून युद्धाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. भारत सरकारने सगळ्या शस्त्र पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अतिरिक्त शस्त्रे पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 10, 2016, 09:11 PM IST

दहशतवादाचा राजकीय फायदा घेऊ नका, चीननं नाक खुपसलं

दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे.

Oct 10, 2016, 06:28 PM IST

अश्विननं किवींना चिरडलं, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज

इंदूर टेस्टवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. न्यूझीलंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये 299 रन्सवर ऑल आऊट झाली आहे.

Oct 10, 2016, 05:31 PM IST

पाकिस्तानी नेता करतोय भारताला डिवचण्याचा प्रयत्न

पाकिस्तानातील प्रसार माध्यमांमध्ये अतीक अहमद हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. हा पाकिस्तानी नेता भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे की, 'पाकिस्तान सोबत युद्ध झालं तर गोळ्या नाही मोजल्या जाणार.'

Oct 10, 2016, 05:27 PM IST

कोहली-रहाणेमुळे इंदूर टेस्टमध्ये भारताचा धावांचा डोंगर

विराट कोहलीच्या कोहलीच्या डबल सेंच्युरी आणि अजिंक्य रहाणेच्या 188 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर टेस्टमध्ये आपली पहिली इनिंग 557 रन्सवर 5 विकेट्सवर घोषीत केली.

Oct 9, 2016, 06:04 PM IST

सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान

भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

Oct 9, 2016, 05:14 PM IST

2011मध्येही झाला होता सर्जिकल स्ट्राईक, 3 पाक जवानांचे शिरच्छेद?

भारतीय लष्कराने 2011मध्येही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'ने आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केलाय.

Oct 9, 2016, 01:55 PM IST

...तर प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही - राजनाथ सिंह

सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या दिशेने घुसखोरी मात्र थांबत नाहीये. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. 

Oct 9, 2016, 10:59 AM IST

कबड्डी वर्ल्ड कपमध्ये भारतानं खातं उघडलं, ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा

कोरियाबरोबर झालेली पहिली मॅच हरल्यानंतर अखेर भारतानं कबड्डी वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे.

Oct 8, 2016, 11:04 PM IST

कोहली-रहाणेनं भारताला सावरलं

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारताला सावरलं आहे.

Oct 8, 2016, 05:09 PM IST

कोंडीत सापडल्यानंतर पाकिस्तानची पुन्हा भारताला धमकी

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान कोंडीत सापडला. पाकिस्तानातही विरोधकांसह नेटीझनची टीका सहन करावी लागली. त्यामुळे विचलीत झालेल्या पाकिस्तानने पुन्हा भारताला धमकी दिली आहे.

Oct 8, 2016, 01:55 PM IST

सलामीच्या लढतीत द. कोरियाकडून भारताचा पराभव

अहमदाबादमध्ये शुक्रवारपासून कबड्डी वर्ल्ड कपचा थरार सुरु झाला आहे. मात्र या स्पर्धेतल्या सलामीच्या लढतीतच, कोरिया संघाकडून भारतीय संघ पराभूत झाला आहे. 

Oct 8, 2016, 10:28 AM IST

शहीद जवानांवर टीका : ओम पुरींना उशिरा सुचलेले शहाणपण...

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. या कारवाईवर आणि उरीत झालेल्या हल्ल्यात काही जवान शहीद झाले. यावर अभिनेते ओम पुरी यांनी अपमानकारक टिपन्नी केली होती. याबाबत आपण मोठी चूक केल्याचे मान्य केले. मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची माफी मागतो, असे म्हटले आहे.

Oct 7, 2016, 11:29 PM IST