भारतीय श्रीमंतांना 'हे' मोठे शौक; पाहून म्हणाल इतका खर्च परवडतो बरा!
Indian Rich People : तुम्हाला माहितीये का, गडगंज श्रीमंती असणारी मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या इतक्या संपत्तीचं, पैशांचं नेमकं करतात काय? ही मंडळी त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे शौक जपतात.
Mar 4, 2024, 12:35 PM ISTधोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला
Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची...
Mar 4, 2024, 11:55 AM IST
तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी
Tech News : आधुनिक क्रांतीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. पण, त्यानं फायदाच झाला असं मात्र म्हणता येणार नाही.
Feb 14, 2024, 11:43 AM IST
'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा
Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद?
Feb 12, 2024, 09:03 AM IST
मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली 'इतक्या' लाखांची बोली
Auctioneers: साधारण 2 इंचाच हे लिंबू घरच्या साफसफाई दरम्यान कपाटात सापडले पण लाखोची बोली लागायला या लिंबात असे नेमके काय गुण आहेत? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Feb 2, 2024, 03:02 PM ISTमहाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?
भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?
Jan 31, 2024, 03:35 PM ISTIND vs ENG : 'उनकी जिद का कायल हूं...', पराभवानंतर Nasser Hussain याने टीम इंडियाला दिला इशारा!
IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीतील पराभव ही भारतासाठी धोक्याची घंटा असावी, असा सूचक इशारा इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (Nasser Hussain) याने दिला आहे.
Jan 29, 2024, 03:16 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि...
Jammu Kashmir Republic Day 2024: इथं देशात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिथं जम्मू काश्मीर भागातील तणावग्रस्त वातावरण काही कमी झालेलं नाही.
Jan 26, 2024, 08:39 AM IST
सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला'! या शब्दाचा अर्थ काय?
Sania Mirza and Shoaib Malik : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसरं लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला' झाला आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा आपण जाणून घेणार आहोत.
Jan 22, 2024, 11:39 AM ISTपाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!
Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 06:24 PM ISTजोडप्यांना मुलं नकोत... चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?
India China Population: वाढती लोकसंख्या ही जगापुढं असणारी सर्वात मोठी आणि भीषण समस्या असूनही चीनमध्ये मात्र आता वेगळ्याच अडचणीनं डोकं वर काढलं आहे.
Jan 18, 2024, 02:45 PM IST
IND vs AFG : 'विराट भैय्या बॅटिंगला आला तेव्हा...', यशस्वी जयस्वालने सांगितलं तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य!
IND vs AFG 2nd T20I : जेव्हाही मी विराट भैय्यासोबत (Virat Kohli) फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 04:15 PM ISTरेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...
Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jan 15, 2024, 12:24 PM IST
'माफी माग' म्हणत पोटच्या लेकीची हत्या; दलित तरुणाशी लग्न करणाऱ्या मुलीला आई- वडिलांनी संपवलं
Honour Killing : दलित तरुणाशी लग्न केलं म्हणून स्वत:च्याच मुलीला वडिलांनी संपवलं; क्रूरतेनं देश हादरला. पाहा कुठे घडली ही घटना...
Jan 12, 2024, 11:46 AM IST
EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका
EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही मालदीवला मोठा दणका दिला आहे.
Jan 9, 2024, 04:11 PM IST