भूमी अधिग्रहन विधेयक

लोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग

विरोधकांचा विरोध डावलून नऊ सुधारणांसह अखेर लोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर करण्यात आले. आधी विरोध करणारी शिवसेना या विधेयकाच्या विरोधात न जाता तटस्थ राहीली. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह, तेलंगणा राष्ट्र समितीने विरोध केला.

Mar 10, 2015, 08:42 PM IST