भूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही- मोदी
Aug 30, 2015, 01:51 PM ISTभूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही, नरेंद्र मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. गुजरातमधील हिंसेमुळं देशातील जनता अस्वस्थ असल्याचं मोदी म्हणाले.
Aug 30, 2015, 12:16 PM ISTभूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी
भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे.
Jul 28, 2015, 07:23 PM ISTभूसंपादन विधेयकाला विरोध कायम राहणार- कॉंग्रेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 09:31 AM ISTजैतापूर प्रकल्प, भूसंपादन विधेयकावरून उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि भूसंपादन विधेयकावरुन, मित्र पक्ष भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. मुंबईमध्ये एका खासगी कार्यक्रमात त्यांनी या दोन मुद्यांवरुन, भाजपवर निशाणा साधला.
May 16, 2015, 10:14 PM ISTभूसंपादन विधेयक : टीका योग्य नाही - भाजप, सेनेचे भाजपला प्रत्युत्तर
भूसंपादन विधेयकावरून भाजप-शिवसेनेत वाद कायम आहेत. सत्तेत राहून विरोध अयोग्य असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर केली. तर शिवसेनेचा भूसंपादनाला नव्हे तर त्यातल्या जाचक अटींना विरोध असल्याचं प्रत्त्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले.
Mar 4, 2015, 06:18 PM ISTनवी दिल्ली : भूसंपादन विधेयकाला शिवसेनेसह विरोधकांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 08:38 AM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री अण्णा हजारेंच्या आंदोलनात
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीनं पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा हजारेंनी सध्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Feb 24, 2015, 08:59 AM ISTभूसंपादन विधेयक : अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार झुकले
भूसंपादन विधेयकावरुन सरकारवर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दबाव टाकल्यामुळे सरकारनं झुकतं माप घेतल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Feb 24, 2015, 08:43 AM IST