भेंडवळचr भविष्यवाणी

भेंडवळच्या भविष्यवाणीत यंदा उत्तम पावसाचा अंदाज

गेल्या ३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी यंदा चांगल्या पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलं. पण याचं भविष्यवाणीने काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याची भीतीही वर्तवण्यात आलंय. 

May 10, 2016, 01:05 PM IST