भ्रष्टाचाराचे आरोप

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

May 1, 2024, 06:02 PM IST

'समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार', पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळले

समृद्धी महामार्गासाठीच्या जमीन खरेदीची चौकशी करा

Feb 25, 2020, 10:27 PM IST

विधानसभेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांची राजीनाम्याची मागणी

मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.

Aug 11, 2017, 04:07 PM IST

केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे कपिल मिश्रा पक्षातून निलंबित

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. आज झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. टँकर घोटाळ्याची चौकशी पुढे ढकलण्यासाठी केजरीवालांनी आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. याचे पुरावे त्यांनी दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सादर केल्याचं सांगितलं जातं आहे.

May 8, 2017, 10:25 PM IST