बेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारने बेळगाव शहाराच्या नामांतराचा प्रस्तावर मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Oct 17, 2014, 11:19 PM ISTन्यायाधीश नेमणुकीच्या नव्या पद्धतीला राज्यसभेत मंजुरी
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नेमणूकीची पद्धत अमुलाग्र बदलणारा कायद्यावर राज्यसभेनंही संमतीची मोहोर उमटवलीय.
Aug 15, 2014, 12:57 PM IST`वायएसआर` काँग्रेसनं पुकारला `आंध्र बंद`!
गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळालीय. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी लोकसभेत अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं यशस्वीरीत्या हे विधेयक मंजूर करून घेतलं असलं तरी आंध्र प्रदेशच्या विभाजनासारखंच आंध्रात काँग्रेसचही विभाजन होणार यात शंका नाही.
Feb 18, 2014, 08:50 PM ISTका होतोय जातीय हिंसाचार विधेयकाला विरोध, पाहुयात...
वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिलीय. आता हे विधेयक संसदेत सादर होणार आहे... पण, हे विधेयक का वादग्रस्त ठरतंय? जातीय हिंसाचार विधेयकातल्या तरतुदी काय आहेत? पाहुयात...
Dec 17, 2013, 12:07 PM ISTजातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयक आज संसदेत?
वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिलीय. आज हे विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.
Dec 17, 2013, 11:56 AM ISTअन्न सुरक्षा अध्यादेशाला मंजुरी
अन्न सुरक्षेचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या मंजुरीमुळं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
Jul 3, 2013, 11:09 PM ISTसंमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याचं वय १८?
संमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा अठराच राहण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय बैठकीत वय कमी करण्याच्या मुद्यावर अनेक पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शवलाय.
Mar 18, 2013, 02:51 PM ISTतुमची प्रतिक्रिया : शरिरसंबंधासाठी वय सोळा!
सहमतीने शरीरसंबंधाची वयोमर्यादा १८ वरुन कमी करुन १६ वर आणण्याबाबत आपले काय मत आहे. द्या प्रतिक्रिया.
Mar 14, 2013, 06:05 PM ISTबलात्कार विरोधी कायद्याला मंजुरी
प्रस्तावित महिला अत्याचार विरोधी कायद्यासंदर्भात मंत्रिमडळ बैठकीत झालेल्या मतभेदांना दूर सारुन केंद्रीय मंत्रिगटाने सहमतीने शरीरसंबंधाची वयोमर्यादा १८ वरुन कमी करुन १६ वर आणण्याची शिफारस आज मंजूर केली.
Mar 14, 2013, 12:30 PM IST