मंत्रालयावरच अनधिकृत बांधकाम...
मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर झालेलं अनधिकृत बांधकाम उजेडात आलं आहे. मंत्रालयातील पहिल्या ते सहाव्या मजल्यावर मंत्र्यांची दालनं नियमबाह्यरितीने सजवण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालयाचा सातवा मजला पूर्णपणे अनधिकृत असल्याचं सरकारनंच स्पष्ट केलंय.
Jun 27, 2012, 08:33 AM ISTमंत्रालयाचं काही खरं नाही....
मंत्रालयाला लागलेल्या आगीत सुमारे 5 लाख 86 हजार फाईल्स आणि साडे सोळा लाख इतर दस्तावेज जळाल्यात. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि गोपनिय फाईल्स तसंच इतर दस्ताऐवजांचा समावेश आहे.
Jun 26, 2012, 10:30 PM ISTमंत्रालयात पाळल्या जातात मांजरी!!!
मंत्रालयातल्या अग्निकांडात एक मांजर बचावलं आहे. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट असल्यानं मांजरी बऱ्याच आहेत. अग्नितांडवात त्यांची पळापळ झाली. पण एक मांजर अग्निकांडात अडकलं होतं.
Jun 23, 2012, 07:43 PM ISTसीबीआयला सुगावा लागणार?
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.
Jun 23, 2012, 08:37 AM ISTपवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका
मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.
Jun 23, 2012, 07:46 AM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM ISTमंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Jun 22, 2012, 04:27 PM ISTमंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
Jun 22, 2012, 02:36 PM ISTअग्नितांडवाचे पाच बळी
मंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.
Jun 22, 2012, 01:34 PM ISTअजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.
Jun 22, 2012, 10:37 AM ISTअजित पवारांची 'ती दोन माणसं गेली कुठे?'
मंत्रालयात आग लागली. आणि हा हा म्हणता ती संबंध मंत्रालयभर पसरली... त्यामुळेच एकच हल्लकल्लोळ माजला. आपला जीव मुठीत घेऊन प्रत्येकजण हा धावत होता. मात्र या धावपळीत काही जण कुठेतरी बेपत्ता झाले आहेत.
Jun 21, 2012, 08:44 PM ISTधुराचाही येतोय वास...
मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र सराकारचं मुख्यालय आगीच्या आज एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे कशी लागली हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न...
Jun 21, 2012, 05:02 PM ISTमंत्रालयात 'जय भीम'चा जागर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात घुसून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
Feb 27, 2012, 07:06 PM ISTराज्यातील महापौरपदांची सोडत जाहीर
महापौरपदांची सोडत जाहीर झालीय. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या ठाण्याचं ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. त्यामुळे ठाण्यात ओबीसी महापौर होणार आहे. तर नाशिकमध्येही खुल्या प्रवर्गाचं आरक्षण कायम ठेवण्यात आलंय.
Feb 22, 2012, 03:57 PM IST