मंत्रालय परिसरातील पोस्टर शिवसेनेला डिवचण्यासाठी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 04:37 PM ISTमतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची खेळी - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 09:04 AM IST21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...
21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती... पण, हुश्श ही भयावह परिस्थिती टळली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला.
Jun 24, 2014, 09:06 AM ISTमंत्रालयात लागलेली आग आटोक्यात
मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती, ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 23, 2014, 05:15 PM ISTनोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा
एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.
Jun 8, 2014, 03:06 PM ISTउमा भारतींची जीभ ‘ट्विटर’वर सटकली...
कॅबिनेट मंत्री उमा भारती यांनी सोमवारी ‘चुकून’ ट्विटरवर आपल्याला मिळालेल्या मंत्रालयाची घोषणा करून टाकली.
May 27, 2014, 03:39 PM ISTमातंग समाजाच्या मोर्चावर लाठीचार्ज
मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजानं मोर्चा काढला होता.
Feb 26, 2014, 06:39 PM IST५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री
पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.
Feb 5, 2014, 06:53 PM ISTकेंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी
चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Nov 21, 2013, 10:48 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ!
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.
Oct 9, 2013, 08:11 AM ISTपनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!
राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.
Jul 25, 2013, 10:24 AM ISTमंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’
राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.
Jun 13, 2013, 08:34 AM ISTअन्न नागरी पुरवठा विभागात भरती
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई याकरिता शिपाई या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Mar 26, 2013, 02:39 PM ISTमंत्रालयात टेलिफोन ऑपरेटर पदासाठी भरती
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात दूरध्वनी चालक (Telephone Operator) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Mar 22, 2013, 11:35 PM ISTसरकारने मंत्रालयाला आग लावली - खडसे
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
Jul 9, 2012, 10:05 PM IST