मंत्रिमंडळ विस्तार

भाजप मंत्रिमंडळात शिवसेनेचा सहभाग असेल - पाटील

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग असेल, असा विश्वास आज सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

Nov 22, 2014, 02:19 PM IST

भाजपला हवेत सुरेश प्रभू, शिवसेनेची 'सन्मानजक' नवी खेळी

महाराष्ट्रात सरकारमध्ये सन्मानजक स्थान दिलं तरच शिवसेना केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला उपस्थित राहील, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. भाजपबरोबर सेनाही अधिक आक्रमक झाली आहे.

Nov 8, 2014, 02:24 PM IST