मंत्रिमंडळ विस्तार

विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'

राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे. 

Nov 20, 2015, 11:32 PM IST

नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात मंत्रीमंडळ विस्तार

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केलीय. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा विस्तार करण्यात येणार आहे. 

Nov 13, 2015, 05:21 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारात सेनेलाही मंत्रीपद

राज्यातील पालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यामुळे भापज ताळ्यावर आलेला दिसत आहे. बिहारमध्ये भाजपचा चांगलाच निकाल लागल्याने आता राज्यात याचे पडसात उमटू लागलेत.  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिलेत.

Nov 10, 2015, 06:50 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, मित्र पक्षांना संधी

 पालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यामुळे भापज ताळ्यावर आलेला दिसत आहे. बिहारमध्ये भाजपचा चांगलाच निकाल लागल्याने आता राज्यात याचे पडसात उमटू लागलेत.  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिलेत.

Nov 10, 2015, 10:51 AM IST

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेला दोन मंत्रिपदे

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शिवसेनेसाठी एक चांगली बातमी देणार आहेत. मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, काही जणांना सरकारमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Apr 2, 2015, 10:25 PM IST

छोट्या मित्रपक्षांना पुढील विस्तारात स्थान - मुख्यमंत्री

भाजपच्या छोट्या मित्र पक्षांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात स्थान देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.दरम्यान, रामदास आठवले यांनी नाराज जानकर, सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर केली जाईल. आम्ही त्यांची समजूत काढू असे स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी मुख्यमंत्री त्यांना फोन करतील असेही स्पष्ट केले.

Dec 6, 2014, 10:28 AM IST

रोखठोक : युती सरकारचा 'सामना' सुरू

युती सरकारचा 'सामना' सुरू

Dec 5, 2014, 10:13 PM IST

'बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचंय'

'बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचंय'

Dec 5, 2014, 08:12 PM IST

राज्यमंत्रिमंडळाचा पहिला विस्तार, शिवसेना आत तर मित्रपक्ष नाराज

भाजप राज्यमंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होत आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे १० नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचे मित्रपक्ष निमंत्रण नसल्याने नाराज झालेत.

Dec 5, 2014, 02:08 PM IST

भाजपकडून शिवसेनेची बोळवण, ५ मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी

शिवसेना भाजप युती होण्याचे वृत्त हाती आले असतानाच रात्री उशिरा दोन्ही पक्षांत पुन्हा तिढा वाढल्याचे दिसून आलेय. भाजप शिवसेनेच्या ५ मंत्र्यांना शपथ द्यायला तयार आहे. मात्र, शिवसेनेना १२ मंत्र्यांचा एकाचवेळी शपथविधी करा, यावर ठाम आहे.

Dec 4, 2014, 08:12 AM IST

महाराष्ट्र जळतोय; सत्ताधाऱ्यांत 'लॅव्हिश' चर्चा!

दुष्काळाच्या दुष्चक्रात अडकलेल्या या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र... 

Dec 3, 2014, 07:38 PM IST

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार, विस्तार ५ डिसेंबरला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ५  डिसेंबरला सरकारचा विस्तार होईल. नव्याने एकूण २२ जणांना मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

Dec 3, 2014, 03:10 PM IST