मंत्रिमंडळ विस्तार

केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग

केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आलाय. येत्या रविवारी सकाळी हा शपथविधी होणार आहे.  

Sep 1, 2017, 03:23 PM IST

अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत रात्री महत्वाची बैठक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत, मुंबईमध्ये रात्री उशीरा भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

Aug 27, 2017, 10:35 PM IST

राज्य मंत्रिमंडळात १५ दिवसात फेरबदल

 मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीसोबत याविषयी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Apr 20, 2017, 03:10 PM IST

एकनाथ खडसेंपुढील संकट कायम, मंत्रिमंडळ परतीला पुन्हा ग्रहण

जमिनीचे गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्याने पायउतार झालेले राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मंत्रीमंडळ परतीला लागलेले ग्रहण सुटण्याचे चिन्ह निकट भविष्यात तरी दिसत नाही. 

Nov 26, 2016, 08:46 AM IST

मंत्रिमंडळ विस्तारा झाला पण कॅबिनच नाही

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळं नव्या मंत्र्यांना मंत्रालयात कुठं आणि कशी जागा द्यायची असा प्रश्न निर्माण झालाय. सध्या मंत्रालयात केवळ पाच नव्या मंत्र्यांना सामावून घेता येईल एवढीच जागा आहे. 

Jul 12, 2016, 09:19 AM IST

मंत्रिमंडळ विस्तार : भाजपच्या ६, शिवसेनेच्या २ तर मित्रपक्षाच्या २ मंत्र्यांनी घेतली शपथ

भाजपच्या ६, शिवसेनेच्या २ तर मित्रपक्षाच्या २ मंत्र्यांनी घेतली शपथ

Jul 8, 2016, 02:35 PM IST