मंत्रिमंडळ

डॉ.गावित यांना मंत्रिमंडळातून वगळा, अजितदादांचं पत्र

शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून वगळा, असं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिलं आहे.

Mar 19, 2014, 08:53 PM IST

चीनमध्येही मिळाली दोन अपत्यांना परवानगी!

चीनच्या मंत्रिमंडळानं शनिवारी संमत केलेल्या प्रस्तावामुळे, आता चीनमधील ज्या जोडप्यांना केवळ एकच अपत्य आहे अशा जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी प्रदान करण्यात आलीय.

Dec 29, 2013, 03:49 PM IST

‘आप’ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कामकाजाला सुरुवात!

नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...

Dec 28, 2013, 05:16 PM IST

मंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!

दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.

Dec 24, 2013, 08:22 PM IST

<B> केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं जाहीर... </b>

‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय.

Dec 24, 2013, 07:49 PM IST

मंत्रिमंडळात फेरबदल... नवी `टीम मनमोहन`

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं मंत्रिमंडळात फेरबदल केलाय. नवीन आठ चेह-यांना संधी देऊन मनमोहन सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केलाय.

Jun 17, 2013, 06:35 PM IST