'...मग तुम्ही रितेश देशमुखला असं म्हणणार का?' 'गाढवाचं लग्न'मधील गंगी असं का म्हणाली?
Marathi Actress: ...तुम्ही असं रितेशला म्हणू शकता का? 'गाढवाचं लग्न'मधली गंगीचा थेट सवाल. गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून आहे दूर.
कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! या दिवशी प्रदर्शित होणार ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’
Punha Ekda Saade Maade Teen: कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'गाढवाचं लग्न'मधील गंगी 18 वर्षांनंतर कशी दिसते? शेवटचा फोटो पाहून प्रेमात पडाल
18 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला मराठी कॉमेडी चित्रपट 'गाढवाचं लग्न'मधील गंगी कशी दिसते?
माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट 'एक डाव भुताचा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
पुन्हा एकदा अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Human Murder : महाराष्ट्राला हादरवणारी सत्य घटना, 'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज
सई ताम्हणकर लवकरच गावरान भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिच्या 'मानवत मर्डर्स' नवीन वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काय आहे ट्रेलरमध्ये? जाणून घ्या सविस्तर
Corona Virus : कोरोनाशी लढण्यासाठी 'नाम'चा पुढाकार
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतला आहे.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'नाम'कडून होतेय अशी मदत
'नाम फाऊंडेशन'तर्फे इतरांनाही मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई | अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्याकडून पोलिसात तक्रार
Marathi Actor Makrand Anaspure Filed Police Case
तनुश्री-नाना पाटेकर आरोपांवर, मकरंद अनासपुरे स्पष्ट म्हणाले...
अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर, या प्रकणावर नाना पाटेकर यांनी अर्ध्या मिनिटाचं स्पष्टीकरण दिलं.
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरेंचा थँक्यू विठ्ठला
थँक्यू विठ्ठला हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे, अभिनेते महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा हा सिनेमा आहे.
मकरंद अनासपुरे, भाऊ कदम यांना बॅकस्टेजमागे भेटून काय म्हणतात...
अभिनेते मकरंद अनासपुरे हे अभिनेता भाऊ कदम यांना बॅक स्टेजच्या मागे हात धरून काय म्हणतात.
मकरंद अनासपुरेंसोबत सेलिब्रिटी गणेशा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शहीद राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबला 'नाम'ची मदत
अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचवताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे.
शेतकऱ्यांच्या संपावर नाना पाटेकर म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'कर्जमाफीपेक्षा भ्रष्टाचार संपवा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करा-अनासपुरे
कर्ज माफी हा अंशतः उपचार आहे, मात्र खरं पाहायला गेलं तर शेतक-यांना न्याय मिळवून द्यायची गरज आहे.
पंतप्रधानांच्या 'नोटबंदी'ला मकरंद अनासपुरेचा पाठिंबा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाला अभिनेता मकरंद अनासपुरेनं पाठिंबा दिला आहे.
दुष्काळग्रस्तांसाठी मकरंद अनापुरेंचा पुढाकार, मृत तलावाचे पुनरुज्जीवन
कुही तालुक्यातल्या टाकळी गावात मृतावस्थेतल्या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम लोकसहभागातून सुरु झालं आहे.
'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे'
पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...
शेतकऱ्यांना मदत करा असं हक्कानं सांगतोय - नाना पाटेकर
मी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना भेटतो, तेव्हा हे आवर्जून सांगतो; पण अशी भाषणे द्यायची, चर्चा करायची आणि तिथे शेतकरी मरत असताना स्वतः मात्र घरी बसायचे आणि बातम्या बघायच्या, हे माझ्याकडून होईना