मतदान

पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

भंडारा-गोंदियातही लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान

May 28, 2018, 08:00 AM IST

पालघर | लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:52 AM IST

पुणे: जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या विविध नागरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये अनपेक्षीत कौल पहायला मिळाले आहेत. त्यामुळे या वेळी ग्रामपंचात निवडणुकांमध्ये जनतेचा कौल काय असणार याबाबत उत्सुकता आहे.

May 27, 2018, 09:26 AM IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक, आज ६ जागांसाठी मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

May 21, 2018, 07:51 AM IST

मतदानानंतर लगेचच सुरु झालं होतं काँग्रेसचं हे प्लानिंग

निकालानंतरच काँग्रेसने सुरु केल्या होत्या हालचाली

May 16, 2018, 11:02 AM IST

कर्नाटक निवडणूक | मतदानाची तयारी पूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 11, 2018, 01:42 PM IST

'भाजपाला मतदान करायला मतदारांना हातपाय बांधून आणा'

येडियुरप्पा यांनी प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना, हे वक्तव्य केलं आहे.

May 6, 2018, 10:26 AM IST

रत्नागिरी | गुहागर, देवरुख नगरपंचायतीसाठी आज मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 08:40 AM IST

कोल्हापूर | आजरा नगरपंचायतीसाठी मतदान संपन्न

कोल्हापूर | आजरा नगरपंचायतीसाठी मतदान संपन्न 

Apr 6, 2018, 07:39 PM IST

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 25, 2018, 03:00 PM IST

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी आज मतदान होतेय. विविध विद्यार्थी संघटनांचे 63 उमेदवार विद्यापीठ राजकारणातील आपलं भवितव्य आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या पॅनेलचे पारडं जड मानलं जातेय. युवा सेना आणि अखिल भारतीय विध्यार्थी परिषदने आपलं 10 उमेदवारांचे संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे खरी लढाई ही या दोन संघटनांमध्येच होईल असं मानलं जातंय. एकूण 62 हजार 559 पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केलीय. त्यात सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा युवा सेनेने केलाय. 

Mar 25, 2018, 09:23 AM IST

राज्यसभा निवडणूक : 'क्रॉस वोटिंग'मुळे बिघडणार विरोधकांचं गणित

सहा राज्यांच्या २५ राज्यसभा जागांसाठी सकाळी ९ वाजल्यापासून मतदान सुरू झालंय. या जागांमध्ये उत्तरप्रदेशच्या १० जागांचाही समावेश आहे. हे मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. 

Mar 23, 2018, 10:07 AM IST

युपीमधील २ तर बिहारमधील एक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान

उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर दोन लोकसभेच्या दोन जागा आणि बिहारमधील अररिया या लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे.

Mar 11, 2018, 04:37 PM IST

मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ २५ टक्के मतदान?

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत मतदान केंद्रांवर कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.

Mar 5, 2018, 11:00 AM IST