मदर तेरेसा

चित्रपटातून उलगडणार मदर तेरेसा यांचा जीवनप्रवास

मदर तेरेसा यांच्या बायोपिकची तयारी सुरू

Mar 12, 2019, 10:20 AM IST

लेखिका तस्लिमा नसरीन यांचे मदर तेरेसांवर गंभीर आरोप

मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता', असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केलाय.

Jul 15, 2018, 01:17 PM IST

मदर तेरेसा यांना संतपद बहाल

पीडितांसाठी केलेल्या कामामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्ती नन भारतरत्न मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलंय. 

Sep 4, 2016, 03:51 PM IST

मदर तेरेसा यांना संतपद

आपले आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात येणार आहे. याबाबत निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

Mar 15, 2016, 10:45 PM IST

नोबेल विजेत्या मदर तेरेसा यांना संतपद देणार

नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा संतपद मिळण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. पोप फ्रान्सिस यांनी मदर यांचा दुसरा चमत्कार मान्य केलाय. त्यामुळे त्यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं रोममधल्या एका कॅथलिक वर्तमानपत्रानं म्हटलंय. 

Dec 18, 2015, 03:08 PM IST

'मदर तेरेसा मूर्ख, विश्वासघातकी आणि धर्मांध होत्या'

वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या लेखिका तसलिमा नसरीन यावेळी पुन्हा एकदा वादात अडकल्यात त्या त्यांनी मदर तेरेसा यांच्यावर केलेल्या आपल्या विधानांमुळे... 

Feb 25, 2015, 06:40 PM IST

मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन

मदर तेरेसांबाबतच्या मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन, भागवतांचं काय चुकलं, सामनाच्या अग्रेलखातून उघड पाठिंबा.शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मदर तेरेसांबाबत मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेनं सामनामधून त्यांना पाठिंबा दिलाय.

Feb 25, 2015, 03:41 PM IST

रोखठोक : धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५

धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५

Feb 24, 2015, 11:02 PM IST

मदर तेरेसांचे कार्य महान, पण धर्मांतरासाठी उपयोग - मोहन भागवत

नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांचं कार्य महान होतं. पण त्यांनी धर्मांतरासाठी त्याचा उपयोग केला, असं वक्तव्य आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. भागवत यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.

Feb 24, 2015, 11:05 AM IST