मध्य प्रदेश

अश्लिल व्हिडिओ बनवत धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले; महिलेवर भयानक अत्याचार

धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे. 

Jun 22, 2023, 08:59 PM IST

Viral News: आईची माया? पैसे नसल्याने लेकिकडे जाण्यासाठी दिव्यांग आईचा व्हिलचेअरवरुन 8 दिवसात 180 किमी प्रवास

Viral News: एका 90 वर्षांच्या दिव्यांग महिलेने आपल्या लेकीकडे जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन तब्बल 180 किमीचं अंतर कापलं. ज्या वयात माणसाला धड चालताही येत नाही, त्या वयात या महिलेने सलग आठ दिवस प्रवास केला. 

Jun 8, 2023, 04:04 PM IST

धक्कादायक, कुनो अभयारण्यात दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू

Two more cheetah cubs die : मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आणखी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला. भारतातील चित्त्यांच्या मृत्यूचे कारणांचा अभ्यास आफ्रिकेत केला जाणार आहे. त्यासाठी कुनो अभयारण्यातील अधिकाऱ्यांचे पथक नामिबियाला जाणार आहे. 

May 31, 2023, 08:06 AM IST

भारतात तब्बल 2000 वर्षांपूर्वीचे जलाशय, चित्र पाहून पुरातत्वं खातंही अचंबित; 'या' ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या

पुरातत्वं खात्याची अनेक निरीक्षणं आणि विविध ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननाचे अहवाल आपल्याला वेळोवेळी थक्क करत असतात. Bandhavgarh National Park In Madhya pradesh येथे नुकतंच यासंदर्भातील निरीक्षण नोंदवलं गेलं 

May 19, 2023, 02:45 PM IST

कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

मध्यप्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्याचा मृत्यू झाला आहे. मादि चीता धीराच्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे

May 9, 2023, 06:21 PM IST

Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेसोबत...हृदय पिळवटून टाकणारा VIDEO VIRAL

Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्यांनी शेतात जाऊन सुनेला शेतात गाठलं अन् मग...आजोबांचं धक्कादायक कृत्य नातीने कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 

Apr 17, 2023, 03:44 PM IST

Viral Video : तरंगणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर चालणारी महिला, व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून व्हाल अवाक्

Jabalpur Viral Video : पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

Apr 10, 2023, 09:34 AM IST

Crime News : आई-वडिलांनी तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली... कारण ऐकून होईल संताप

आपल्या समाजात आजही मुलगी नकोशी आहे. त्यातही मुलीला व्यंग असेल तर जन्मदातेही मुलीच्या जिवावर उठतात, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोर्टाने निर्दयी आई-वडिलांना शिक्षा सुनावली आहे. 

Mar 9, 2023, 12:27 PM IST

Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?

Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Feb 16, 2023, 08:52 AM IST

It Happens only in India: संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्री, तर धोतर-कुर्त्यावर फिल्डिंग; पाहिला का भन्नाट सामना?

Cricket News : एक भन्नाट टीम तितक्याच कमाल पद्धतीनं क्रिकेट खेळतेय. तिथं कॉमेंट्री करणारेही कमालच आहेत. तुम्ही काय करताय... आधी हे पाहा 

Jan 5, 2023, 11:39 AM IST

Video : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करत आहेत. 

Dec 25, 2022, 01:03 PM IST

Madhya Pradesh Crime : पहिल्या पत्नीसोबत रहायचं म्हणून दुसऱ्या पत्नीवर सोडला क्रोबा आणि मग....

Madhya Pradesh Crime: ही घटना सहा महिन्यांआधीची आहे. आरोपीने सांगितले की त्याने एका पिशवीत कोब्रा साप घेऊन गेला पत्नी हलिमच्या अंगावर सोडला. त्या बदल्यात आरोपी रमेशला पैसे मिळणार होते. 

Dec 14, 2022, 11:08 AM IST

बापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?

Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. 

Dec 7, 2022, 11:52 AM IST

VIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.

Dec 5, 2022, 05:35 PM IST

Cooking: JCB-मिक्सरच्या मदतीने भंडारा, इतकं जेवण दिवसाला बनतं!

एखाद्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने काम सुरु असलं की बघ्यांची गर्दी जमते. मध्यंतरीच्या काळात जेसीबी ट्रेंडही सोशल मीडियावर सुरु होता. आता पुन्हा एकदा जेसीबीने आपलं लक्ष वेधून घेतलं आहे. जेसीबीच्या (JCB) मदतीने जेवण बनवलं जात आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

Nov 20, 2022, 03:51 PM IST