'विश्वासदर्शक ठराव उद्याच घ्या; अन्यथा तुमच्याकडे बहुमत नाही असे समजू'
राज्यपालांकडून कमलनाथ सरकारला अखेरची संधी
Mar 16, 2020, 05:58 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी, विधानसभा स्थगित
मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात. मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले. त्यामुळे बहुमत चाचणी आणखी दहा दिवसांनी पुढे गेली आहे.
Mar 16, 2020, 04:00 PM ISTमध्य प्रदेशात बहुमत चाचणीच्या मागणीसाठी भाजप सर्वोच्च न्यायालयात
बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Mar 16, 2020, 01:09 PM ISTमध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित
मध्य प्रदेशात अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित राहणार आहे.
Mar 16, 2020, 12:05 PM ISTमध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारची परीक्षा, बहुमत सिद्ध करणार का?
मध्यप्रदेश विधानसभेतील अभिभाषणानंतर विश्वासदर्शक ठराव मांडावा, असे निर्देश मध्य प्रदेशचे राज्यपालांनी दिलेत.
Mar 16, 2020, 08:20 AM ISTज्योतिरादित्य यांच्या अडचणीत होणार वाढ, कमलनाथ उघडणार 'ही' फाईल्स
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत.
Mar 13, 2020, 12:25 PM ISTज्योतिरादित्य सिंदियांच्या भाजप प्रवेशावर सचिन पायलटनी मौन सोडलं
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलेल्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे मित्र सचिन पायलट यांनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 10:16 PM ISTभाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य सिंधियांना 'अच्छे दिन'
पाहा त्यांना पक्षाकडून कोणती खास भेट देण्यात आली आहे
Mar 11, 2020, 07:17 PM IST
महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.
Mar 11, 2020, 04:52 PM ISTभाजप प्रवेश करत ज्योतिरादित्य सिंधियांच्या हाती 'कमळ'
सिंधियांनी मानले आभार
Mar 11, 2020, 03:10 PM ISTदिग्विजय सिंह यांनी सांगितलं ज्योतिरादित्य सिंधियांच्या नाराजीचं हे कारण
मध्य प्रदेशात काँग्रेसचं कमलनाथ सरकार अडचणीत आणणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेसमधील नाराजीचं कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योजिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे.
Mar 11, 2020, 02:54 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे, कमलनाथ सरकारला धोका?
मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका, निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर सहा मंत्र्यानी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे.
Mar 11, 2020, 12:25 PM ISTमध्य प्रदेशात राजकीय संकट : काँग्रेसने राजस्थान तर भाजपने दिल्लीत आमदार हलविले
मध्य प्रदेशात राजकीय संकट अधिक गडद झाले आहे.
Mar 11, 2020, 08:09 AM ISTराजीनामा देण्यासाठी... सिंधियांच्या निर्णयावर मुलाची पहिली प्रतिक्रिया
त्याने केलेलं हे ट्विटही बरंच चर्चेत आहे.
Mar 10, 2020, 08:08 PM IST