close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मनमाड

नाशिक शहरात आता पाणीपुरवठ्याचा ड्रायडे

पावसाने दडी मारल्याने नाशिकमध्ये जलसंकट

Jul 3, 2019, 01:24 PM IST

मनमाडसह नांदगांव तालुक्यात दमदार पाऊस

 पावसाने गुंगारा भरल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. 

Jun 27, 2019, 07:47 AM IST

उद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

 उद्धव ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर असून, दुष्काळ पाहणी तसेच शेतकरी पीककर्ज व पिकविम्यासंदर्भात  शेतकऱ्यांशी  संवाद  साधणार  आहे.  

Jun 22, 2019, 10:02 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने मनमाडला झोडपले

सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने पुन्हा मनमाड शहराला झोडपून काढले.

Jun 9, 2019, 12:28 PM IST

मनमाडमध्ये मध्यरात्री २च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन

वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

Jun 9, 2019, 08:22 AM IST

मनमाडला वादळी पावसाने झोडपले, अनेक भागात घरांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे घरावर झाड कोसळून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

Jun 8, 2019, 01:04 PM IST

मनमाडमध्ये गारा, येवल्यात पावसाने कांद्यांचं नुकसान

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा

Jun 7, 2019, 07:12 PM IST

मनमाडची पाणीबाणी पंतप्रधानांच्या दरबारी, ईमेलद्वारे केल्या तक्रारी

पाच वर्षांपूर्वी शहराला तब्बल ५६ दिवसांनी पाणी पुरवठा झाला होता.

May 30, 2019, 12:21 PM IST

पाणीचोरीचा मनमाडकरांना धसका, पाण्याच्या टाकीला लावले कुलूप

पाणीचोरीच्या घटनेचा मनमाड नागरिकांना धसका 

May 17, 2019, 05:28 PM IST
Manmad Farmer Suicide As Case Filled Against Four People PT1M19S

नाशिक । मनमाड येथे शेतकऱ्याची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा

मनमाड येथे शेतकऱ्याची आत्महत्या, वीज कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन विक्रीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Feb 22, 2019, 11:10 PM IST

मनमाडमध्ये थंडीनं गारठून दोन जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात थंडीनं पाच जणांचा बळी

Feb 11, 2019, 12:29 PM IST

मनमाड-येवला मार्गावर अपघात, सहा ठार

अपघाताचं कारण अस्पष्ट 

Nov 21, 2018, 07:33 AM IST

चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला मृतदेह नेला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात

 चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेल्याची घटना मालेगावात घडली. 

Oct 3, 2018, 09:45 PM IST

संघर्षाला हवी साथ : भंगार विकणाऱ्याच्या मुलाच्या यशाची ही कहाणी

वडील भंगार गोळा करण्याचं काम करतात... तर आई शेतमजूर आहे...  कसंबसं दोन वेळचं जेवण शिजतं... कधीकधी तेही नाही...  

Jul 28, 2018, 01:48 PM IST

जळगाव, मनमाडमध्ये पावसाची जोरदार हजेरी

पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार

Jun 22, 2018, 08:38 PM IST