१०० कोटींना, १५ कोटी भारी : वारिस पठाण यांना मनसेचे चोख प्रत्युत्तर
माजी आमदार वारिस पठाण ( AIMIM leader Waris Pathan) यांनी समाजात तेढ निर्माण होईल, असे भाषण केले आहे.
Feb 20, 2020, 05:02 PM ISTपरळीत मनसे - भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते भिडलेत
परळीत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.
Feb 17, 2020, 06:58 PM ISTकृष्णकुंजवर कापला पाकिस्तानी-बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, मजकुराचा केक
कृष्णकुंज इथे पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, असा लिहिलेला केक कापला.
Feb 15, 2020, 04:09 PM ISTमनसे नेते अमित ठाकरे यांचं अनोखं 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन
अमित राज ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीने आज 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन केले.
Feb 14, 2020, 11:49 PM ISTठाण्यात पासपोर्टसह बांग्लादेशींचे वास्तव्य, मनसेने दिले पोलिसांच्या ताब्यात
बांग्लादेशींना मनसे कार्यकर्त्यांनी पासपोर्टसह पकडले.
Feb 13, 2020, 10:31 PM ISTमुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसेचं आंदोलन
मुंबई मनपा मनमानी करत असल्याचा आरोप...
Feb 13, 2020, 01:11 PM ISTनाशिक| मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांची मनसेच्या कार्यकर्त्यांकडून धुलाई
नाशिक| मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांची मनसेच्या कार्यकर्त्यांकडून धुलाई
Feb 12, 2020, 10:40 PM ISTमुलींची छेड काढणाऱ्या तरुणांची मनसेच्या कार्यकर्त्यांकडून धुलाई
मनसेचे स्थानिक पदाधिकारी मनोज घोडके आज कार्यकर्त्यांसह शाळेच्या परिसरात आले.
Feb 12, 2020, 08:23 PM ISTमुंबई । मनसेच्या कार्यालयाखाली फेरीवाले बसणार, मनसेचा इशारा
मुंबईत मनसेच्या कार्यालयाखाली फेरीवाले बसणार आहेत. तसा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यांना जागाही देण्यात आली आहे. मात्र, मनसेने विरोध करताना त्यांना येथे बसू देणार नाही, असा इशरा दिला आहे.
Feb 12, 2020, 08:15 PM ISTराजमुद्रेचा वापर भोवणार? मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस
त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली होती.
Feb 12, 2020, 07:53 PM ISTमनपा निवडणुकीत मनसे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर आक्रमक होणार
शिवसेनेपुढे भाजप बरोबर मनसेचं ही आव्हान...
Feb 12, 2020, 04:15 PM IST'राज'गडाच्या अंगणात फेरीवाल्यांना परवानगी, मनसेचा विरोध
मुंबईतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता.
Feb 11, 2020, 07:48 PM ISTमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचं हिंगणघाट पीडितेला भावनिक पत्र
...अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली
Feb 10, 2020, 05:15 PM IST