…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM ISTडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे
कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.
Apr 4, 2020, 12:14 PM ISTपत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावूक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भावूक. कोरोनाचं मुंबई आणि महाराष्ट्रासमोर मोठं संकट
Mar 23, 2020, 02:46 PM ISTआता बँकेचे हप्ते कसे फेडायचे; कोरोनामुळे टॅक्सीचालकांवर संकट
वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याचा थेट परिणाम ऑटो टॅक्सी, ओला उबर या वाहनचालकांच्या व्यवसायावर होतो आहे.
Mar 19, 2020, 09:12 PM IST....म्हणून 'मनसे' आळवला सूर; उद्धवा, 'पक्षपाती' तुझे सरकार
जाणून घ्या काय होतं कारण...
Mar 19, 2020, 06:12 PM ISTकोरोनाचे संकट : राज ठाकरे यांनी केल्या या सूचना
राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज ठाकरे यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या आहेत.
Mar 19, 2020, 03:30 PM ISTऔरंगाबाद । कोरोनामुळे घाबरु नका, काळजी घ्या - राज ठाकरे
औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनामुळे घाबरुन जावू नका. काळजी घ्या असे आवाहन केले.
Mar 12, 2020, 02:55 PM ISTकोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवत आहे - राज ठाकरे
कोरोनाचे नाव पुढे करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
Mar 12, 2020, 07:43 AM ISTमहाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.
Mar 11, 2020, 04:52 PM ISTमुंबई । शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेचा मनसेवर टीकेचा बाण
मनसेनं१४व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळामुळे ठाकरे कुटुंबातील दोन भावांमध्ये सामना बघायला मिळणारेय. या शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेनं मनसेवर टीकेचा बाण सोडलाय.
Mar 11, 2020, 12:15 PM ISTआदित्यची 'शॅडो' होणार अमित ठाकरे; सांभाळणार 'या' खात्याची जबाबदारी
पाहा काय असेल त्यांची भूमिका
Mar 9, 2020, 02:12 PM ISTराज ठाकरे - मिलिंद एकबोटे यांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया
'राज ठाकरे समजदार आहेत'
Mar 8, 2020, 07:56 PM ISTकल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्रीपुलाचं उद्घाटन
थ्रीडी चष्मे घालून पाहण्यात आला पत्रीपूल
Mar 8, 2020, 06:39 PM IST