मनी प्लांट

Vastu Tips For Money Plant: घरातील मनी प्लांटवर बांधा 'ही' गोष्ट; नशीब सोन्यासाखे चमकेल...

Vastu Tips For Money Plant: मनी प्लांटवर लाल धागा का बांधावा? त्याबद्दल जाणून घ्या... असे सांगितले जाते की, मनी प्लांटमध्ये लक्ष्मीचा सहवास असतो. अशावेळी मनी प्लांटवर लाल धागा बांधला गेला तर ते खूप शुभ असते. मनी प्लांटवर लाल धागा बांधला गेला प्रगतीचे मार्ग खुले होतात.

Jul 5, 2023, 01:04 PM IST

घरात मनी प्लांट लावताय? मग ही गोष्ट लक्षात असुद्या...

Money Plant Vastu Tips : अनेकदा लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तूनुसार मनी प्लांटमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तसेच नशीब उजळते आणि धन संपत्तीसह पैसा येतो. घरामध्ये मनी प्लांटसह काही रोपे लावली तर पैशाचा पाऊस पाऊस पडतो.

Jun 21, 2023, 03:50 PM IST

...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच

Money Plant: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आणि झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक उपाय देण्यात आले आहेत. मनी प्लांटला (Money Plant) वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्राइंग रुम, बेडरुम आणि बालकनीत लावू शकता.

Dec 7, 2022, 07:29 PM IST

घरात मनी प्लांट लावणाऱ्यांनो सावधान...!

मनी प्लांट लावण्याआधी ही माहिती जाणून घ्या...

Jun 5, 2018, 03:49 PM IST