मनोहर पर्रिकर

देशासाठी मरू नका, दुश्मनाला मारा - मनोहर पर्रिकर

भारताच्या जवानांनो देशासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान करुन नका तर शत्रूंचा खात्मा करा भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. पर्रिकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते.

Dec 14, 2015, 11:23 AM IST

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर निवृत्त होणार?

भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर लवकचर निवृ्त्त होण्याची शक्यता आहे. गोव्यातील म्हापसा येथील रविवारी एका कार्यक्रमादरम्यान पर्रिकर यांनी असे संकेतही दिले. 

Nov 30, 2015, 11:01 AM IST

साताऱ्याचे संतोष महाडीक काश्मीरात शहीद

अतिरेक्यांच्या झालेल्या चकमकीत मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले आहेत जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांशी लढतांना त्यांना वीरमरण आलं.  महाडिक स्पेशल फोर्सचे कमांडो होते, सध्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिग ऑफिसर होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संतोष महाडिक यांन श्रद्धांजली वाहिली आहे.

Nov 18, 2015, 12:01 AM IST

'शौर्यपदक वापसी'वर पाहा काय म्हणतायत पर्रिकर...

'शौर्यपदक वापसी'वर पाहा काय म्हणतायत पर्रिकर... 

Nov 10, 2015, 06:30 PM IST

चीन, पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारत घेणार एस-400 'ट्रायम्फ'

आपल्या एअरस्पेसची सुरक्षा वाढविण्यासाठी भारत लवकरच चीन आणि पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण करणार आहे. भारत रशियाकडून नव्या जनरेशनचं एस-400 'ट्रायम्फ' एअर डिफेंस मिसाइल सिस्टम विकत घेण्याच्या तयारीत आहे.

Oct 15, 2015, 08:49 PM IST

'आयएनएस कोची' संरक्षण दलात होतेय दाखल!

 'आयएनएस कोचीन' ही कोलकता वर्गातील दूसरी विनाशिका ( destroyer ) - युद्धनौका आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल होतेय.

Sep 30, 2015, 09:55 AM IST

'वन रँक वन पेन्शन' योजनेची संरक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!

गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या 'वन रँक वन पेन्शन' योजनेची घोषणा आज केंद्र सरकारनं घोषणा केलीय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या घोषणेची घोषणा केलीय.

Sep 5, 2015, 03:35 PM IST

OROP: जंतर-मंतरवरील आंदोलनात व्हि. के. सिंहाची मुलगी सहभागी

वन रँक, वन पेन्शन योजनेसाठी माजी स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झालेत. जंतरमंतर स्वातंत्र्य सैनिकांचं आंदोलन सुरु असून या आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आंदोलनाला केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या लेकीचाही पाठिंबा मिळालाय.

Aug 23, 2015, 05:45 PM IST

पाकिस्तान धमकी : भारत सीमांचे रक्षण करण्यास सक्षम - संरक्षण मंत्री पर्रिकर

पाकिस्ताने अणू बॉम्बचा वेळप्रसंगी वापर केला जाईल, अशी धमकी दिली होती. याला भारताने चोख उत्तर दिलेय. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणालेत.

Jul 9, 2015, 03:21 PM IST