मनोहर पर्रिकर

देशाला मिळणार 'आयआयटीएन' संरक्षण मंत्री

देशाला लष्कराचा स्वतंत्र कारभार पाहणारा संरक्षण मंत्री लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ नोव्हेंबरपासून परदेश दौरा आहे, त्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तेव्हा देशाच्या नव्या संरक्षण मंत्र्यांना शपथदिली जाणार आहे.

Nov 5, 2014, 07:00 PM IST

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी केलं बाप्पाचं स्वागत

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी केलं बाप्पाचं स्वागत

Aug 29, 2014, 09:26 PM IST

तुमच्या आई-वडिलांसारखंच जीवन तुम्ही जगणार?, मोदींचा सवाल

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात विजय संकल्प रॅलीसाठी उपस्थित झाले. त्यांनी इथं आपल्या भाषणानं लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Jan 12, 2014, 07:18 PM IST

आज गोव्यात धडाडणार मोदींची तोफ!

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात रविवारी जाहीर सभा होतेय. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. भूतो न भविष्यती अशा या सभेसाठी तब्बल दीड लाख नागरिकांनी नोंदणी केलीय.

Jan 12, 2014, 08:37 AM IST

नितेशला वाचविण्यासाठी `बाबा`नं फिरवला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन

टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.

Dec 5, 2013, 10:46 AM IST

शाळांतून वह्या-पुस्तकंच झाली हद्दपार...

गोव्यातील शिक्षण हायटेक करण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसलीय. याचाच एक भाग म्हणून आता गोव्यातील शाळांमधून वह्या-पुस्तकं बाद होणार आहेत.

Jun 15, 2013, 12:19 PM IST

`गृह आधार योजने`ची गोवेकरांना छाया!

ज्या कुटुंबांच वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतल्या महिलांना प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचं अनुदान गोवा सरकारकडून देण्यात येणार आहे.

Oct 3, 2012, 11:51 AM IST

पर्रिकर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रिकर यांच्याबरोबरच दयानंद मांदेकर, लक्ष्मीकांत पारसेकर, मतान्ही साल्दाना आणि फ्रान्सिस डिसोझा या भाजप आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Mar 10, 2012, 11:59 PM IST