मराठमोळा

तान्हाजी सिनेमातील 'चुलत्या' साकारणारा मराठमोळा अभिनेता

''शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला' नाटकात काम केलंय 

Jan 19, 2020, 09:46 AM IST
diwali 2019 send diwali faral across world PT2M3S

मराठमोळा फराळ सातासमुद्रापार

मराठमोळा फराळ सातासमुद्रापार

Oct 26, 2019, 12:20 PM IST

...असा होता मराठमोळ्या तरुणाचा जैनमुनी बनण्यापर्यंतचा प्रवास!

मुलगा जैनमुनी झाल्यानं आपणाला आनंद झाल्याचं त्याचे वडील सुहास म्हात्रे यांनी म्हटलंय. 

Apr 27, 2018, 07:51 PM IST

फिफा अंडर १७ वर्ल्ड कप... मराठमोळ्या अनिकेतवर लक्ष

फिफा अंडर १७ वर्ल्ड कप... मराठमोळ्या अनिकेतवर लक्ष

Oct 5, 2017, 09:32 PM IST

डॅडी सिनेमात झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे

मराठी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे. 

Aug 11, 2017, 06:32 PM IST

मराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!

आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत. 

Apr 27, 2017, 11:36 AM IST

नर्गिसचा मराठमोळा लूक

नर्गिस फाकरी नेसणार नऊवारी साडी... बसला ना तुम्हाला धक्का. मूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिस बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

May 30, 2016, 02:34 PM IST

मराठमोळ्या शुभम दवणेचा मलेशियापार झेंडा

मराठमोळ्या शुभम दवणेचा मलेशियापार झेंडा

Aug 5, 2015, 10:40 AM IST

50 वर्षांचा मराठमोळा 'आयर्नमॅन'... मिलिंद सोमण!

स्वित्झरर्लंडमध्ये पार पडलेली 'आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा' जिंकून बॉलिवूडचा अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमणनं 'आयर्नमॅन'चा खिताब हस्तगत केलाय. 

Jul 21, 2015, 08:25 PM IST

जर्मनीत मराठमोळ्या अजय-अतुल जोडीचे संगीत सूर

जर्मनीत मराठमोळ्या अजय-अतुल जोडीचे संगीत सूर

Apr 13, 2015, 10:09 PM IST

मराठमोळ्या वडा-पावला 'लंडन'चा तडका...

`श्रीकृष्ण वडा पाव`... लंडनमधलं एक हॉटेल... एका मराठी माणसानं सुरू केलेलं हे हॉटेल म्हणजे परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याचं क ठिकाण... मुंबईची आणि ओघानंच वडा-पावची आठवण आली की हीच लोक इथं नक्की गर्दी करतात.

Jun 19, 2013, 03:46 PM IST

मराठमोळ्या सात्विक कर्णिकचा वॉशिंग्टनमध्ये झेंडा!

‘नॅशनल जिओग्राफिक बी २०१३’ या स्पर्धेत भारतीय वंशाचा १२ वर्षीय सात्विक कर्णिक चमकला. भौगोलिक ज्ञानावर आधारित असणाऱ्या आणि अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सात्विकला २५ हजार अमेरिकन डॉलरची शिष्यवृती मिळणार आहे.

May 24, 2013, 01:14 PM IST