मराठा मोर्चा

बुलेटनं नाही तर बॅलेटनं उत्तर देऊ- मराठा मोर्चा

सर्वपक्षीय आमदार या मोर्चात सहभागी झाले होते. मॉरीट टी-पॉइंट इथं या मोर्चाची सांगता झाली. सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. 

Dec 14, 2016, 05:35 PM IST

आज आमदार मराठा मोर्चा 'हायजॅक' करणार?

नागपुरात आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 

Dec 14, 2016, 07:59 AM IST

तरच मराठा मोर्चासाठी मिळणार विशेष ट्रेन

नागपूरमध्ये होणा-या मराठा क्रांती मूकमोर्चासाठी रेल्वे हवी असल्यास आयोजकांना 20 लाख रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत.

Dec 10, 2016, 05:30 PM IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार मराठा मोर्चा

हिवाळी अधिवेशनात नागपूरला मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे. 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपुरात निघणार आहे. 

Dec 3, 2016, 07:31 PM IST

मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू : मराठा मोर्चा संयोजन समिती

मराठा मोर्च्याच्या धाकाने काही राजकीय मंडळी समाजात फूट पाडू पाहत आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने केला आहे. मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा देखील संयोजन समितीने औरंगाबादेत दिला. 

Dec 2, 2016, 08:21 AM IST

मराठा मोर्चाची पूर्वतयारीसाठी मुंबईत रविवारी बाईक रॅली

मुंबईतल्या मराठा मोर्चाची पूर्वतयारी आणि जनजागृतीसाठी उद्या रविवारी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

Nov 5, 2016, 11:51 AM IST

रायगडमध्ये रविवारी मूक मोर्चाचे आयोजन

आता बातमी तुमच्या कामाची. जर रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

Oct 22, 2016, 04:28 PM IST

मराठा मूक मोर्चाचे लोण कर्नाटकातही

 मराठा मूक मोर्चाचे लोण शेजारच्या राज्यात पोहोचले आहे. सीमा भागातील कर्नाटकमधील बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

Oct 19, 2016, 04:41 PM IST