मराठा मोर्चा

मुंबईत मोर्चासाठी हजारो मराठा बांधव दाखल

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून जिजामाता उद्यानाजवळून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.  

Aug 9, 2017, 07:07 AM IST

मराठा मोर्चासाठी मुंबई महापालिकाही सज्ज

मराठा क्रांती मोर्चासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिका मोर्चासाठी मोबाईल टॉयलेट्स, पाण्याचे टँकर आणि मेडिकल टीम ठिकठिकाणी ठेवणार आहे. 

Aug 8, 2017, 06:11 PM IST

ही महिला करणार उद्या मराठा मोर्चाचं नेतृत्व

मराठा मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांच मुंबईकडे येणं सुरु झालं आहे. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील गायत्री भोसले उद्या या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. वंदनाताई या जिजाऊच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी होऊन मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत.

Aug 8, 2017, 05:13 PM IST

मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभाग घेण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे ' पार्कींग व्यवस्था'

9 ऑगस्टला मुंबईत  होणारा मराठा क्रांती मोर्चा हा गर्दीचा विक्रम तोडण्याची दाट शक्यता आहे.

Aug 8, 2017, 04:53 PM IST

Video: मराठा मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात लोकं मुंबईत दाखल होण्यास सुरुवात

राज्यातील अनेक भागातून मराठा समाजाचे लोकं मुंबईच्या दिशेने येण्यास सुरुवात

Aug 8, 2017, 04:42 PM IST