मराठा समाज

पोलिसांनी नोटीस बजावली तरीही मराठा क्रांती महामोर्चाचा निर्धार कायम

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आज मातोश्रीवर मशाल मार्चचे आयोजन केले आहे. पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस (Mumbai police) बजावल्या आहेत.  

Nov 7, 2020, 03:52 PM IST

अखेर 'सारथी' संस्थेला स्वायत्तता बहाल

 राज्य सरकारने पुन्हा 'सारथी'ला स्वायता बहाल करण्यात आल्याने मराठा समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. 

Oct 16, 2020, 09:26 AM IST

छावा संघटनेचा एमपीएससी परीक्षेला पाठिंबा, मराठा समाजात परीक्षेवरून दोन गट!

 एमपीएससी परिक्षेवरून मराठा समाजात उघड उघड दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 

Oct 8, 2020, 08:04 PM IST

मराठा समाज बैठकीत उदयनराजे अनुपस्थित, संभाजीराजेंनी केलं हे विधान

उदयनराजे भोसले या बैठकीस अनुपस्थित

Oct 7, 2020, 01:26 PM IST

अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ

 महाराष्ट्रात मराठाच नाही तर बाकीच्या जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ओबीसी महासंघाने केला आहे. 

Oct 6, 2020, 07:12 PM IST

मराठा आरक्षण : तरुणांनो हतबल, निराश होऊ नका - संभाजीराजे

मराठा आरक्षण आपल्याला मिळणारच. तुम्ही खचून आणि निराश होऊ नका, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तरुणांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे.  

Oct 1, 2020, 12:38 PM IST

मराठा आरक्षणासाठी मुंबईचे डबेवाले संभाजीराजेंच्या भेटीला; घेतला मोठा निर्णय....

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे, त्यामुळं ... 

Sep 28, 2020, 05:42 PM IST

मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावे लागेल - संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल, अशी गर्जना संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.  

Sep 26, 2020, 06:12 PM IST

पवारांच्या अन्नत्यागावर तावडेंची टीका, मराठा समाजासाठी केलं असतं तर...

 'मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर अधिक बरे वाटले असते'

Sep 25, 2020, 05:58 PM IST

मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  

Sep 23, 2020, 09:27 PM IST

मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत 'हे' १५ ठराव मंजूर

जाणून घ्या नेमके कोणते ठराव मंजूर झाले

Sep 23, 2020, 02:26 PM IST

मराठा समाजासाठी राज्य सरकारचे ९ महत्त्वाचे निर्णय

EWS चे लाभ SEBC प्रवर्गाला देण्याचा निर्णय

Sep 22, 2020, 08:39 PM IST

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर अजित पवारांकडे

राज्य सरकारने आज याबाबत जीआर जारी केला आहे.

Sep 17, 2020, 04:35 PM IST

मराठा आरक्षण : कोल्हापूरमध्ये २३ सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

मराठा आरक्षणासाठी २३ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Sep 15, 2020, 07:27 AM IST

मराठा समाजासाठी आजचा काळा दिवस- चंद्रकांत पाटील

'महाभकास आघाडीला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही'

Sep 9, 2020, 04:27 PM IST