मराठी न्यूज

फक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर

सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.

Nov 19, 2017, 07:08 PM IST

सावधान... अवघ्या काही सेकंदांत तुम्हाला लागेल लाखोंचा चूना

टेक्नोलॉजीचा वापर चांगल्या कामासाठी करण्यात येतो. मात्र, याच टेक्नोलॉजीचा अनेकजण चुकीचा वापर करत आहेत.

Nov 19, 2017, 06:49 PM IST

लग्न सोहळे सुरू होण्याआधीच सोना-चांदीच्या भावात बदल

 सोन्याच्या बाजारातील या वाढत्या मागणीमूळे सोन्याचा दर ही वाढला आहे.  

Nov 19, 2017, 06:39 PM IST

या गावाला नको आहे, लोकनियुक्त सरपंच

ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटलं की गावातली भंग होणारी शांतता निवडणुकीसाठी लागणारा पैसा, हे ओघानं मानलंच जातं. 

Nov 19, 2017, 06:38 PM IST

शेतकऱ्याच्या मुलाने बनवलेला सिनेमा गाजला

भव्य दिव्य स्वप्नाच्या दुनिया केवळ श्रींमंतासाठीच आहे या विचारांना छेद दिलाय, जुन्नरच्या एका बळीराजाच्या मुलाने, कसलाही अनुभव नसताना.

Nov 19, 2017, 06:26 PM IST

'ही' कंपनी भारतात लॉन्च करणार ५जी इंटरनेट, JIO ला देणार टक्कर

भारतामध्ये जवळपास सर्वचजण ४जी सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत 

Nov 19, 2017, 06:17 PM IST

व्हिडिओ : 'या' राज्यांमध्ये पिरिअडसचा पहिला दिवस म्हणजे सोहळाच

देशातल्या कानाकोपऱ्यात विविध रुढी आणि परंपरा 'मासिक पाळी'शी जोडल्या आहेत.

Nov 19, 2017, 05:51 PM IST

VIDEO: 'सुपरमॅन' बनत उमेश यादवने मारली उडी आणि अडवला फोर

पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये १७२ रन्सवर ऑल आऊट झालेल्या टीम इंडियाने मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

Nov 19, 2017, 05:40 PM IST

दिलदार चोरटे: कार घेऊन गेले पण, इन्शुरन्स पेपर देऊन गेले

दिलदार चोरटे वाट्याला येणे ही एक कमालच. तसेच, ही कामाल वास्तवात घडणे हाही एक चमत्कारच. पण, हा चमत्कार खरोखरच घडला आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये एका व्यक्तीला असे चोरटे भेटले आहेत.

Nov 19, 2017, 05:06 PM IST

२१० वेबसाईट्सने सार्वजनिक केली 'आधार' संबंधित माहिती

तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग, ही बातमी खास तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Nov 19, 2017, 05:00 PM IST

मुंबई शहर जाणार पाण्याखाली- नासा रिपोर्ट

मुंबई खरचं पाण्याखाली बुडाली तर ?  

Nov 19, 2017, 04:50 PM IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन घेणार राजकारणातून संन्यास?

महासत्ता अमेरिकेला टक्कर देणाऱ्या आणि जगातील दुसरी महासत्ता असे बिरूद एकेकाळी मिळवणाऱ्या रशियाच्या राजकारणात लवकरच नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Nov 19, 2017, 04:25 PM IST

या अधिकाऱ्यांपेक्षाही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना कमी पगार

देशातील काही उच्चपद अधिकाऱ्यांना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यापेक्षा अधिक पगार मिळतो. 

Nov 19, 2017, 04:01 PM IST

चीनमध्ये भीषण आग, १९ जणांचा होरपळून मृत्यू

चीनमधील बिजिंगच्या दक्षिणी दाशिंग जिल्ह्यात भीषण आग लागली. या आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Nov 19, 2017, 03:31 PM IST

VIDEO: या बॅट्समनने टी-२० क्रिकेटमध्ये लगावले ५०० सिक्सर

असेही काही बॅट्समन आहेत जे सिक्सर लगावत रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड करत आहेत

Nov 19, 2017, 03:10 PM IST