मराठी न्यूज

वडिलांनी मैदानाबाहेर विकले लंगोट, त्याच मैदानात मुलीने जिंकले मेडल

 दंगल चित्रपटातील 'धाकड गर्ल'ने केलेली कामगिरी सिनेमाच्या भव्य पडद्यावर सर्वांनीच पाहिली. पण, वास्तवातही एका 'धाकड गर्ल'ची कहाणी अशीच प्रेरणादाई आहे. दिव्या काकरण असे या जिद्दी मुलीचे नाव.

Nov 18, 2017, 06:32 PM IST

कमल हसन करणार चाहत्यांचा पैसा परत

तमिळ सुपरस्टार कमल हसनने जाहीर केलयं की तो चाहत्यांनी नवीन पक्ष सुरू करण्यासाठी देणगीरुपाने दिलेला पैसा परत करतोय.

Nov 18, 2017, 05:54 PM IST

INDvsSL: तिसऱ्या दिवसअखेरीस श्रीलंकेचा स्कोर १६५ रन्सवर ४ विकेट्स

कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या मॅचमध्ये श्रीलंकन टीम मजबूत स्थितीत पोहोचली आहे.

Nov 18, 2017, 05:25 PM IST

INDvsSL: टीम इंडियाने बनवले 'हे' विचित्र रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात सुरु झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकन बॉलर्सने टीम इंडियाला १७२ रन्सवर ऑल आऊट केलं.

Nov 18, 2017, 04:56 PM IST

ONGCसाठी घर बसल्या करा 'हे' काम, मिळेल १० लाख रुपयांचं बक्षीस

मोदी सरकारने युवकांसाठी एक नवी आकर्षक स्कीम सुरु केली आहे. या योजनांच्या माध्यमातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता 

Nov 18, 2017, 03:52 PM IST

आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराची जत्रा, बदलणाऱ्या काळाचीही झलक

भातकापणीचा हंगाम  संपला की कोकणात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते. अलिबाग तालुक्याकतील वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराची जत्रा म्हणजे अलिबागकरांसाठीच पर्वणीच. पारंपरिकपणाचा बाज जपणाऱ्या या जत्रेत बदलणाऱ्या काळाचीही झलक दिसतेय. 

Nov 18, 2017, 03:08 PM IST

आधार कार्ड पोस्ट कार्यालयात काढता येणार

पुढील वर्षापासून महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना राज्यांतील पोस्ट कार्यालयातून आधार कार्ड मिळणार आहेत. 

Nov 18, 2017, 02:03 PM IST

लातूर पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर, अल्पवयीन मुलीचा केला गर्भपात

पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर आल्यानंतर आता लातूर पोलिसांचा तसाच चेहरा उघड झाला आहे. बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात खुद्द पोलिसानंच केल्याचं लातूरमधल्या घटनेत उघड झालं आहे. 

Nov 17, 2017, 11:44 PM IST

अल्पभूधारक शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबायचे नाव घेत नाही. निलंगा तालुक्यातल्या केळगावमधले अल्पभूधारक शेतकरी गोविंद बाबुराव गवारे यांनी विष पिऊन आत्महत्या केली. 

Nov 17, 2017, 11:19 PM IST

पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका महिलेनं पती आणि तीन मुलांसह पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.

Nov 17, 2017, 10:53 PM IST

कांदा पुन्हा रडवणार, साठा संपल्याने दरात तेजी

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालल्यानं आणि लाल कांद्याची बाजारातील आवक लांबल्यामुळं कांद्याचा दर चार हजार रुपये क्विंटलवर गेलाय.

Nov 17, 2017, 10:40 PM IST

मुंबईकरांनो सावधान ! मुंबई बुडतेय...

नासाच्या एका रिपोर्टनुसार मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांना बुडण्याचा धोका आहे. हिमनग आणि जमिनीवरचं बर्फ मोठया प्रमाणात वितळत असल्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे.

Nov 17, 2017, 10:33 PM IST

दशक्रिया सिनेमा : सुरक्षेचा प्रश्न उद्भवल्यास ती पुरवणार - दीपक केसरकर

सर्वसामान्यपणे सिनेमात काय दाखवायचं याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेतं, गृहविभागाशी त्याचा काही संबंध नाही. पण सुरक्षेचा प्रश्न आल्यास ती पुरवली जाते. पोलिसांनाही मर्यादा आहेत, असं आज गृहाराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  दशक्रिया सिनेमा वादावर स्पष्ट केले.

Nov 17, 2017, 10:12 PM IST

राहुल गांधींची शैली बदलली आणि काँग्रेसमध्ये नवचैतन्य

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये नवचैतन्य. राहुल गांधींची भाषणशैली आणि त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचं नेतृत्व अधिक भक्कम.

Nov 17, 2017, 08:58 PM IST

पुणे | साखर कारखानेच देणार शेतकऱ्यांना रक्कम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 08:46 PM IST