मराठी न्यूज

PICS: लॉन्चिंगपूर्वीच बाजारात Yamahaच्या बाईकचा धुमाकूळ

दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या यामाहा कंपनीने आपल्या नव्या आणि दमदार बाईकवरुन पडदा हटवला आहे. ही नवी बाईक भारतीय बाजारात लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे.

Nov 19, 2017, 02:35 PM IST

मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न

प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Nov 19, 2017, 01:13 PM IST

गुजरात निवडणुकांपूर्वी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा?

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेस पक्षाची धूरा सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Nov 19, 2017, 12:00 AM IST

'या' प्रश्नाचं उत्तर देत मानुषी ठरली विश्वसुंदरी

'मिस वर्ल्ड २०१७' या स्पर्धेत भारताच्या मानुषी छिल्लर हिने बाजी मारली आहे.

Nov 18, 2017, 11:00 PM IST

गुगलने डूडल बनवून व्ही शांतारम यांना वाहिली श्रद्धांजली

भारतीय सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम यांची आज 116वी जयंती. त्यामुळे आजच्या (शनिवार,18 नोव्हेंबर) दिवसाचे महत्त्व ओळखून इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्ज इंजिन असलेल्या गुगलने डूडल बनवून व्ही शांताराम यांना आदरांजली वाहीली आहे.

Nov 18, 2017, 10:07 PM IST

कश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा

उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

Nov 18, 2017, 09:30 PM IST

मोदींच्या हट्टासाठी 'बुलेट ट्रेन'चे महाराष्ट्रासह देशावर कर्जाचे ओझे : राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर, गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागतायत. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई गुजरातला मिळवून द्यायचा डाव आहे. तसेच, केवळ मोदींच्या 'बुलेट ट्रेन' हट्टासाठी महाराष्ट्र आणि देश कर्जबाजारी होत आहे. असा थेट हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

Nov 18, 2017, 09:03 PM IST

"अशी हिम्मत आहे का, देवेंद्र फडणवीसांमध्ये?"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा मराठीच्या मुद्याला चर्चेत आणत थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

Nov 18, 2017, 08:46 PM IST

राज ठाकरेंचा ठाणे पोलीस आयुक्तांवर हल्ल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Nov 18, 2017, 08:33 PM IST

मराठी सिनेमावर बंदी : नाना पाटेकर आता बोल? - राज ठाकरे

 आम्ही आंदोलन केले की अभिनेता नाना पाटेकर फेरीवाल्यांच्या बाजुने बोलतो. आज दोन सिनेमावर बंदी घातली घेतली, त्यावर गप्प का? 

Nov 18, 2017, 08:19 PM IST

भाजप-शिवसेनेने टोल मुक्तीचे आश्वासन दिले त्याचे काय झाले? - राज ठाकरे

टोलच्या आंदोलनाचं काय झालं, असा प्रश्न काही पत्रकार मला विचारत असतात पण भाजप-शिवसेनेने २०१४ ला टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं...

Nov 18, 2017, 07:56 PM IST

'पप्पू'ने भाजपचा काढला दम - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Nov 18, 2017, 07:52 PM IST

श्रीलंकन कॅप्टनची फेक फिल्डिंग कोहलीने पाहिली मात्र अंपायरने केलं दुर्लक्ष

आयसीसीने १ ऑक्टोबरपासून क्रिकेटचे नवे नियम लागू केले आहेत. या नियमांपैकी एक नियम होता 'फेक फिल्डिंग'चा. या नियमावर वाद सुद्धा झाला होता.

Nov 18, 2017, 07:39 PM IST

दोन रूपयांची नाणी तुम्हाला करतील मालामाल

तुमच्याकडे जर जुनी नाणी आहेत किंवा तुम्हाला ती नाणी जमवायचा छंद आहे. तर, तुम्हाला ही नाणी एकाच फटक्यात लक्षाधीश बनवू शकतात.

Nov 18, 2017, 07:19 PM IST

24 गाव 24 बातम्या | 18 नोव्हेंबर 2017

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 18, 2017, 07:19 PM IST