International Tea Day 2024 : कधीही विचारु नका मला कॉफीसाठी, कारण मी आहे चहाप्रेमी! आंतरराष्ट्रीय चहा दिनीच्या द्या गोड शुभेच्छा
International Tea Day 2024 Wishes in Marathi : भारतीयांची सकाळ ही चहाने होत. मग त्यांनंतर चहाप्रेमी दिवसला किती कप चहा फसत करतात याची काही गणतीच नसते. त्यात आज आंतरराष्ट्रीय चहा दिन मग आज त्यांचा चहा पिण्याचा जणू हक्काचा दिवस. अशा या चहाप्रेमींना द्या गोड चहा दिनाच्या शुभेच्छा
May 21, 2024, 11:38 AM ISTबापरे! माणूस 93 दिवस समुद्राच्या तळाशी राहिल्यास नेमकं काय होतं? 'या' व्यक्तीनं प्रत्यक्षात मुक्काम करत दिलं उत्तर
Viral News : समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात नेमके कोणते बदल दिसून येतात? तब्बल 93 दिवस अटलांटिक महासागराच्या तळाशी राहून आलेल्या माणसाच्या शरीरात झाले चमत्कारी बदल
May 21, 2024, 10:20 AM IST
EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?
EPFO Rule change : पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.
May 21, 2024, 08:47 AM IST
PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?
PMO Office Job Educational Qualification : PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?. पुरेसं शिक्षण घेतल्यानंतर अशाच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयातही नोकरीची संधी असते. चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण असतो. त्यातही सरकारी नोकरी लागली, तर अनेकांचंच नशिब फळफळतं.
May 20, 2024, 12:44 PM ISTबदाम किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत?
Soked Almonds Benefits : बदाम पाण्यात भिजवून खाताय? ते नेमके किती वेळ पाण्यात भिजवावेत? अगदी सहजगत्या उपलब्ध असणारा आणि शरीराला पोषक घटक पुरवणारा एक कमाल घटक म्हणजे बदाम. व्हिटामिन आणि मिनरलचा साठा असणाऱ्या या बदामाच्या सेवनानं शरीराला कैक प्रकारे फायदा होतो. याच्या सेवनामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
May 20, 2024, 10:49 AM ISTMaharastra Politics : शरद पवारांच्या भावनिक वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा खुलासा, म्हणाले 'होय, मी 2004 पासून मी भाजपशी...'
Praful Patel On Sharad Pawar : 2004 साली प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
May 19, 2024, 07:34 PM ISTIndian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात? रेल्वे Horn च्या आवाजाचे अर्थ जाणून घ्या
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना अचानक होणाऱ्या या मोठ्या आवाजातल्या हॉर्नचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का?
May 18, 2024, 02:56 PM ISTEXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?
Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.
May 18, 2024, 12:41 PM ISTHealth : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...
Health News : तरुण तरुणीचे लग्न जुळवताना आज काल कुंडलीसोबत त्यांचं रक्तगटही बघितलं जातं. थोरलीमोठी लोकं म्हणतात की, पती पत्नीचं रक्तगट एकच असेल तर गर्भधारणेवर परिणाम होतो. काय आहे यामागील तथ्य आणि आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
May 18, 2024, 12:22 PM ISTExclusive : 'उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं!
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच झी 24 तासला दिलेल्या मुलाखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
May 18, 2024, 11:24 AM ISTShare Market: सुट्टीच्या दिवशीही शेअर बाजार सुरुच; देशात मोठ्या आर्थिक उलाढालींमागे नेमकं कारण काय?
Special Trading Session : NSE आणि BSE चं काय ठरलंय? सुट्टीच्या दिवशीही का सुरु ठेवला जातोय शेअर बाजार? देशातील लहानमोठ्या आर्थिक घडामोडी देत आहेत अनेक संकेत.
May 18, 2024, 10:26 AM IST
Exclusive : मविआमध्ये असतानाच उद्धव ठाकरेंकडून मोदींसोबत जाण्याची चर्चा; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अखेरच्या वळणावर आलेला असतानाच दिग्गजांच्या प्रचारसभा आणि रॅली मतदाराचं लक्ष वेधत आहेत. त्यातच चर्च एका गौप्यस्फोटाची...
May 18, 2024, 09:10 AM IST
Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदल
Mumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
May 18, 2024, 08:01 AM IST
Bank Holidays List : बँकेची कामं आताच उरकून घ्या; पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद
Bank Holidays List : पुढच्या आठवड्यात बँकेची काही कामं करण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता ही कामं पूर्ण करा नाहीतर कामं लांबलीच म्हणून समजा
May 17, 2024, 03:55 PM IST
मजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV
Mahindra Thar SUV : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. महिंद्राची 'ही' सर्वात लोकप्रिय एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात? महिंद्राच्या कारना तुमचीही पसंती असते का?
May 17, 2024, 01:14 PM IST