भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS Imphal; पाहा कसा करणार शत्रूचा नायनाट
INS Imphal ची अनेक वैशिष्ट्ये असून, ही युद्धनौका हिंदी महासागरामध्ये तैनात करम्यात येणार आहे. पाहून घ्या या युद्धनौकेची वैशिष्ट्ये
Dec 26, 2023, 03:32 PM ISTसलमान- शाहरुखची 6 Pack Abs बॉडी गायब; हे इतके लठ्ठ कसे झाले?
असे हे सेलिब्रिटी जरा जास्तच जाडजूड झाले तर, ते नेमके कसे दिसतील?
Dec 26, 2023, 02:58 PM IST
TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले 'या' शेअर्समधील पैसे
Share Market : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांसाठीच टाटा समुहाचे शेअर्स म्हणजे सर्वप्रथम पसंती. अशा या गुंतवणुकीनं आता अनेकांना फायदा झाला आहे.
Dec 26, 2023, 12:19 PM IST
भगभुगे भगनी भागोदरी भगमासे...; तात्याविंचू सँटा क्लॉज असता तर?
Christmas 2023 : पाहा तात्या विंचू सँटा असता तर, तो कसा दिसला असता आणि त्यानं नेमकं काय केलं असतं....
Dec 26, 2023, 11:19 AM ISTइतिहासात नोंद असलेल्या 'या' नैसर्गिक आपत्तींना जग आजही विसरलेलं नाही; विचारानंही मन सुन्न होतंय
Natural Disasters : 19 वर्षांपूर्वी अशाच एका नैसर्गित आपत्तीचं संकट जगावर ओढावलं आणि त्या कडू आठवणी आजही सर्वांना धडकी भरवताना दिसतात. हे संकट होतं इंडोनेशिया आलेल्या 9.1 तीव्रतेच्या महाभयंकर भूकंपाचं आणि त्यानंतरच्या त्सुनामीचं.
Dec 26, 2023, 09:59 AM IST
किफायतशीर दरात MHADA चं घर; पाहा सोडतीसंदर्भातली महत्त्वाची बातमी
MHADA Lottery ची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असते. किमान दरात मिळणारी घरं आणि साकार होणारं स्वप्न अनुभवण्यासाठी अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात.
Dec 26, 2023, 08:37 AM IST
सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?
Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Dec 26, 2023, 07:21 AM IST'दारुडा नाही मद्यप्रेमी, विमा अन् अनुदान द्या...', हिवाळी अधिवेशनात दारुड्यांचा ठिय्या, मागण्या ऐकूण डोकं चक्रावेल!
Drunkards protested In Belagav : हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या.
Dec 23, 2023, 10:37 PM ISTMumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...
Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Dec 23, 2023, 10:22 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTआयत्या वेळी सुट्टीचा बेत आखताय? 2 दिवसांत फिरून या महाराष्ट्रातील 'हे' हिलस्टेशन
Christmas 2023 : हरकत नाही. इथं तुम्हाला अवघ्या दोन ते तीन दिवसांत भटकंती करता येतील अशा हिलस्टेशनची यादी आम्ही देत आहोत. विचार कसला करताय?
Dec 22, 2023, 12:25 PM ISTप्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; महिला प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख असणाऱ्या मुंबई लोकलनं दर दिवशी असंख्य नागरिक प्रवास करतात. रेल्वे सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
Dec 22, 2023, 09:11 AM IST
Sakshi Malik retirement: साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती, म्हणाली- WFI निवडणुकीत...
Sakshi Malik Retirement: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
Dec 21, 2023, 05:55 PM ISTतब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय?
Travel News भारतात पर्यटनाच्या दृष्टीनं एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. या ठिकाणांमध्ये सर्वांच्या आवडीचं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh). याच हिमाचल प्रदेशात दडलंय एक गुपित...
Dec 21, 2023, 03:20 PM ISTदिलखेच अदा, कमनीय बांधा... देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?
Taylor Swift Economy : कलाकार हे स्वत: मोठे होत असतानाच ते इतरही अनेक क्षेत्रांमध्ये योगदान देत असतात. हे गणित नेमकं कसंय? समजून घ्या
Dec 21, 2023, 02:42 PM IST