Cyclone Michong: कुठे पोहोचलं 'मिचौंग' चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या तुम्ही त्याच्यापाहून किती दूर
Cyclone Michong Update : बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावणारं चक्रीवादळ, मिचौंग आता रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. ज्यामुळं देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Dec 4, 2023, 07:40 AM ISTडिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!
Places to visit in Goa : गोवा हे पर्यटकांचे नंदनवन आहे. 10 सर्वोत्तम ठिकाणांची यादी पाहा, जी गोव्याला भेट देताना तुमच्या बकेट लिस्टमध्ये असावी.
Dec 2, 2023, 08:48 PM ISTथंडीच्या दिवसात वयस्करांनी 'अशी' घ्या स्वत:ची काळजी, राहाल सुदृढ आणि तंदुरुस्त
Elderly People: ऋतूनुसार शरीराचे स्वरूप बदलते असे आयुर्वेदात सांगितले आहे. या बदलासोबत जीवनशैलीत बदल केल्यास थंडीमुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
Dec 2, 2023, 05:51 PM ISTदादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट
Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
Dec 1, 2023, 05:34 PM ISTअजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान
Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.
Dec 1, 2023, 01:53 PM IST'सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले' अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Dec 1, 2023, 01:44 PM ISTराज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; काय आहेत अटी?
State Government Strike : वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारी असून, यावेळी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा आहे.
Dec 1, 2023, 10:59 AM IST
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण...; चिंता वाढवणारी बातमी
Mumbai News : शहरातील काही भागांमध्ये सध्या पालिकेनं पाणीपुरवठा कमी दाबानं करण्याचा निर्णय घेतल्यामुळं काही सदनिकांमध्ये पाणीकपात लागू केली जाऊ शकते.
Dec 1, 2023, 07:05 AM ISTडिसेंबर महिन्यात बदलणार 'हे' नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार
New Rules from December 1, 2023 : पाहून घ्या 1 डिसेंबरपासून नेमके कोणते नियम बदलायत आणि त्यांचा तुमच्यावर काय परिणाम होतोय. कारण बरेच नियम बदलतायत.
Nov 30, 2023, 03:36 PM IST
कडधान्य नसूनही 'या' इवल्याश्या दाण्यांना मोड आणून करा भाजी; स्तनदा मातांपासून तरुणींपर्यंत सर्वांनाच होईल फायदा
benefits of fenugreek seeds : मांस, अंडी, मासे इथपासून कडधान्य, सुका मेवा या गोष्टी आहारात समाविष्ट करून घेतल्या जाता.
Nov 30, 2023, 03:05 PM IST
सुट्ट्यांमध्ये परदेशात जायचंय पण व्हिसा नाही? ही शक्कल वापरून तर पाहा...
Travel News : परदेशातील पर्यटनासंदर्भात भारतीयांनी कमालच केली राव; पाहा का सुरुये इतकी चर्चा
Nov 30, 2023, 12:51 PM ISTमतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO
Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Nov 30, 2023, 11:30 AM ISTसंपूर्ण रेल्वेगाडीचं Reservation करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? पाहून हैराणच व्हाल
Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक आठवणी देऊन जातो. या प्रवासाची सुरुवात होते तिच मुळात तिकीट आरक्षणापासून.
Nov 30, 2023, 10:07 AM IST
अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार कारण...
Mumbai News : नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर अनेक कारणांनी मुंबईकडे अनेकांचेच पाय वळतात. पण, याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या फरकानं कमी होऊ शकते.
Nov 30, 2023, 08:41 AM IST
Randeep Hooda Wedding Photo : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात; पहिल्यांदाच पाहायला मिळालं मणिपुरी लग्न
Randeep Hooda Wedding Photo: रणदीप हुड्डासाठी हा प्रवास खास असणार आहे कारण इथं त्याला एका खास व्यक्तीची साथही मिळत आहे.
Nov 30, 2023, 07:45 AM IST