मर्यादा

गर्भपाताची मर्यादा वाढवण्याच्या मागणीला जोर

24 आठवड्यांच्या गर्भ असलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिलीय. त्यानंतर आता गर्भपाताची मर्यादा वाढवण्याच्या मागणीला जोर मिळालाय. 

Feb 9, 2017, 04:30 PM IST

बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार

नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Feb 3, 2017, 07:43 PM IST

खुशखबर! एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता एटीएममधून दिवसाला २४ हजार रूपये काढता येणार आहेत, हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र आठवड्याला एटीएममधून २४ हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी एटीएममधून १० हजार रूपये काढता येत होते.

Jan 30, 2017, 06:01 PM IST

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्याचे संकेत

येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोटाबंदीनं त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता स्टेट बँकेच्या अहवाल व्यक्त करण्यात आलीय.

Jan 24, 2017, 11:55 AM IST

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली

 एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.

Jan 16, 2017, 05:29 PM IST

50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

Dec 25, 2016, 10:00 PM IST

आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता

केंद्रातलं मोदी सरकार आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.

Dec 19, 2016, 07:12 PM IST

घरात कॅश ठेवण्यावरही येणार मर्यादा, सूत्रांची माहिती

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता घरात किती कॅश ठेवायची यासाठीही केंद्र सरकारकडून मर्यादा घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

Dec 19, 2016, 12:05 PM IST

दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु

दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jun 20, 2016, 06:43 PM IST

रिलेशनशिप नवीन असल्यास या ६ मर्यादा पाळा

मुंबई : एखाद्या मुलीसोबत नव्याने सुरू झालेल्या नात्यात अनेक मुलं खूप उत्साही होतात. त्यांचा स्वतःवर संयम राहात नाही. ते काही अशा गोष्टी करतात ज्या त्यांच्या नव्या रिलेशनशिपमध्ये दरी उत्पन्न करू शकतात.

Apr 4, 2016, 05:19 PM IST

...तर रात्री एटीएममधून पैसे मिळणार नाहीत

मुंबई : केंद्र सरकार एटीएम मशीनमध्ये रक्कम भरणाऱ्या अधिकृत कंपन्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. या अटी लागू झाल्यास बँकांच्या एटीएममध्ये रात्री ८ वाजल्यानंतर काही कंपन्यांना पैसै भरता येणार नाही.

Apr 4, 2016, 09:23 AM IST