महाराष्ट्र पर्यटन

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक जलदुर्ग; शौर्याचा साक्षीदार

Sindhudurg Fort in Maharashtra: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत महत्वपूर्ण जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे  ठसे आहेत. 

Aug 26, 2024, 08:42 PM IST

पवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला

Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे. 

Jul 14, 2024, 11:42 PM IST

पावसाळ्यात 'या' 7 कारणांसाठी महाबळेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या

Mahabaleshwar in Mansoon:  'हिरवीगार वनराई' आणि कोवळ्या ऊन्हात दिसणारा 'इंद्रधनुष्य', पावसाळ्यातील निसर्गाचं हे विहंगमय दृष्य डोळ्यांना कायमच सुखावणारं असतं. साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे पृथ्वीवरचा 'स्वर्ग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 

 

Jun 19, 2024, 06:04 PM IST

पावसाळ्यात सांदण व्हॅलीला भेट द्यायचा प्लॅन करताय? ही बातमी वाचाच!

Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.

 

Jun 17, 2024, 12:29 PM IST

PHOTO: महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया. 

Jun 2, 2024, 10:44 PM IST

इतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या. 

Feb 16, 2024, 02:44 PM IST

महाराष्ट्रातील हा एकमेव किल्ला जिथे होतो जहाज बांधण्याचा कारखाना; कोकणातील वैभवशाली सुवर्णदुर्ग

Fort in Maharashtra: कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. जाणून घ्या या किल्ल्याची सविस्तर माहिती. 

Feb 15, 2024, 11:28 PM IST

महाराष्ट्राच्या 'या' गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ

Maharashtra Tourism: सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची विहीर ही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या विहिरीची खासियत जाणून घ्या. 

Feb 15, 2024, 06:58 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण: लोणार सरोवरचं कोडं सोडवण्यात NASA चे वैज्ञानिकही फेल

लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.  

Feb 14, 2024, 06:18 PM IST

महाराष्ट्रातील अद्भुत किल्ला! थेट अरबी समुद्रापर्यंत जाणारा छुपा भुयारी मार्ग, कोकणातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ

Ratnadurg Fort : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला रत्नदुर्ग किल्ला विहंगम दृष्यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्लायावर एक छुपा भुयारी मार्ग देखील आहे.  

Feb 6, 2024, 12:20 AM IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर; 15 व्या शतकात कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे.  15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे. 

Jan 31, 2024, 11:42 PM IST