महाराष्ट्र पोलीस

पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Feb 27, 2024, 06:09 PM IST

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, कोण आहेत रश्मी शुक्ला?

Rashmi Shukla: रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

Jan 4, 2024, 06:19 PM IST

राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

Rashmi Shukla News:  .फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.

Jan 4, 2024, 04:44 PM IST

Video : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...'

Maharastra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी रुग्णालयाची भेट घेतली अन् रुग्णांच्या कुटुंबियांच्या  (Nanded hospital) वेदना जाणून घेतल्या.

Oct 5, 2023, 07:41 PM IST

फोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला होणार राज्याच्या नवीन पोलिस महासंचालक!

Director General of Police : काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट  राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2023, 06:52 PM IST

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडू प्रमोशनपासून वंचित, 8 वर्षानंतरही प्रश्न रखडलेलाच

कर्तव्याबरोबरच खेळावर लक्ष देत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण गेली आठ वर्षा 200 पेक्षा जास्त पोलीस खेळाडू पदोन्नतीपासून वंचित आहेत. 

May 10, 2023, 02:00 PM IST

हुप्पा हुय्या! जत्रेत बंदोबस्तासाठी आला, वर्दी काढून मैदानात शिरला... पोलीस पैलवानाने मारलं मैदान

बीडमध्ये चक्क जत्रेच्या बंदोबस्तासाठी आलेला पोलीस जमादार थेट मैदानात उतरला आणि बाजी मारुन गेला. मातीत शिरलेल्या पैलवानाला पाहिला मोठी गर्दी

Jan 10, 2023, 04:08 PM IST

Traffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?

Traffic Challan Rules :  कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.

Dec 29, 2022, 10:46 AM IST

Vishwas Nangare Patil : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विश्वास नांगरे पाटील यांच्यासह बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Vishwas Nangare Patil : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

 

Dec 13, 2022, 09:04 PM IST

Maharashtra police recruitment : पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी

राज्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. 

Oct 28, 2022, 07:19 AM IST

महाराष्ट्र पोलिसांच्या पगाराबाबत मोठी बातमी; आताच वाचा नाहीतर...

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या माध्यमातून प्रवासासाठी पोलीस विभागाकडून विशेष सोय करण्यात आली होती.

Jun 3, 2022, 02:24 PM IST

अर्णब गोस्वामींची आजची रात्र देखील कोठडीतच

अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना आजची रात्र देखील न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. कारण...

Nov 6, 2020, 06:24 PM IST

झी २४ तास : महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी : पोलीस 'कोविड योद्धा' सन्मान आणि गौरव

 'महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी'  या कार्यक्रमाच्या माध्यमातून  कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा सन्मान 'कोविड योद्धा' म्हणून  'झी २४ तास'च्यीवतीने करण्यात आला.  

Oct 2, 2020, 01:50 PM IST

' यापूर्वी ५ वर्ष सत्तेत असलेल्यांकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव'-अनिल देशमुख

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. एम्सने सुशांतसिंहच्या

Sep 29, 2020, 07:31 PM IST

गेल्या २४ तासात राज्यात २५८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

आतापर्यंत राज्यात 166 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Sep 5, 2020, 08:38 PM IST