मुंबई । राजीनाम्यानंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राज्याच्या राजकारणात मोठी बातमी घडली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. त्यानंतर तब्बल २० तासांपेक्षा जास्त काळानंतर अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर मौन सोडले. काल अचानक राजीनामा दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. एवढा कोटीचा घोटाळा असा उल्लेख होतो. कोणीही उठतं आणि आरोप करतो. कारखानदारी टिकविण्यासाठी मदत म्हणून कर्ज दिले गेले. आतापर्यंत कर्ज फिटलेले आहे. कोणाचेही थकीत नाही. तसेच आज पंजाब-महाराष्ट्र बॅंकेचे काय झाले. ते पाहा. त्या बॅंकेवर कोण आहेत, ते पाहा आणि माहिती काढा, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Sep 28, 2019, 05:45 PM ISTपवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत
शरद पवार यांची शिवसेने नेते संजय राऊत यांनी भेट घेतली.
Sep 28, 2019, 05:37 PM ISTमुंबई । पवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी व्यक्तीगत आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. गेले काहीदिवस जे चालले आहे. त्याबद्दल त्यांची भेट घेतली. बाकी काही नाही, असे शिवसेने नेते संजय राऊत म्हणालेत
Sep 28, 2019, 04:40 PM ISTराज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार
राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
Sep 28, 2019, 03:53 PM ISTअंबरनाथ जागेवरुन भाजप - शिवसेनेत तणाव
अंबरनाथची जागा भाजपला मिळाली नाही, तर सेनेचा प्रचार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका.
Sep 27, 2019, 11:49 PM ISTयुती झाल्यावर भाजपमध्ये प्रवेश करेन- नारायण राणे
मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधाला जुमानतील असे वाटत नाही.
Sep 23, 2019, 03:13 PM IST