महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

भाजप हरिभाऊ बागडे यांना डावलणार असल्याचे संकेत, नवीन चेहऱ्याला पसंती

हरिभाऊ बागडे यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

Sep 30, 2019, 04:44 PM IST
Baramati Rohit Pawar EXCLUSIVE 28 Sep 2019 Update PT11M42S

बारामती । राष्ट्रवादी युवा नेते रोहित पवार EXCLUSIVE

राष्ट्रवादी युवा नेते रोहित पवार EXCLUSIVE

Sep 29, 2019, 12:20 AM IST
Ajit pawar Emotion Rection Specific Report 28 Sep 2019 PT2M46S

मुंबई । बोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...

बोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...

Sep 29, 2019, 12:15 AM IST
Mumbai Congress Ncp meeting closad Ajit pawar in Baramati seat 28 Sep 2019 PT4M31S

मुंबई । काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाची चर्चा, अजित पवार बारामतीतून रिंगणात

काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाची चर्चा, अजित पवार बारामतीतून रिंगणात

Sep 28, 2019, 11:55 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाची चर्चा, आघाडीची उद्या पहिली यादी

विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जागावाटपाची चर्चा झाली.

Sep 28, 2019, 11:18 PM IST

महिला पोलीस उपनिरिक्षक विनयभंगप्रकरणी आमदाराला अटक

विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना विनयभंगाप्रकरणी अटक.

Sep 28, 2019, 10:49 PM IST

अजित पवार यांनी खरंच शेती करण्याचा निर्णय घेतला होता का?

 अजित पवार आता कशाची शेती करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

Sep 28, 2019, 09:04 PM IST

गुजरातमधून मुंबईत आलेल्या गाडीतून एक कोटींची रोकड जप्त

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक कोटींची रोकड जप्त.

Sep 28, 2019, 08:41 PM IST

अजित पवार विधानसभा निवडणूक लढवणार - धनंजय मुंडे

 'अजित पवार विधानसभा निवडणूक लढतील.'

Sep 28, 2019, 07:30 PM IST

अजित पवार यांना सत्ताधाऱ्यांकडून संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

 'सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना संपवण्याचा प्रयत्न'

Sep 28, 2019, 06:46 PM IST

बोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ.

Sep 28, 2019, 06:22 PM IST
NCP Leader Ajit Pawar's press conference PT31M4S

मुंबई । राजीनाम्यानंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद

राज्याच्या राजकारणात मोठी बातमी घडली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. त्यानंतर तब्बल २० तासांपेक्षा जास्त काळानंतर अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर मौन सोडले. काल अचानक राजीनामा दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. एवढा कोटीचा घोटाळा असा उल्लेख होतो. कोणीही उठतं आणि आरोप करतो. कारखानदारी टिकविण्यासाठी मदत म्हणून कर्ज दिले गेले. आतापर्यंत कर्ज फिटलेले आहे. कोणाचेही थकीत नाही. तसेच आज पंजाब-महाराष्ट्र बॅंकेचे काय झाले. ते पाहा. त्या बॅंकेवर कोण आहेत, ते पाहा आणि माहिती काढा, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Sep 28, 2019, 05:45 PM IST

पवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत

 शरद पवार यांची शिवसेने नेते संजय राऊत यांनी भेट घेतली.

Sep 28, 2019, 05:37 PM IST
Mumbai Sanjay Raut AfterMeeting With Sharad Pawar PT45S

मुंबई । पवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी व्यक्तीगत आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. गेले काहीदिवस जे चालले आहे. त्याबद्दल त्यांची भेट घेतली. बाकी काही नाही, असे शिवसेने नेते संजय राऊत म्हणालेत

Sep 28, 2019, 04:40 PM IST

राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार

राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

Sep 28, 2019, 03:53 PM IST